Territorial Army Southern Command Recruitment 2025:टेरिटोरियल आर्मीने सदर्न कमांड सोल्जर रिक्रूटमेंट रॅली 2025 या भरती मोहिमेचे उद्दिष्ट सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर (क्लर्क) आणि अनेक ट्रेड्समन पदांसह विविध पदांसाठी भरती मेळावा जाहीर केला आहे. भारतातील तरुण आणि प्रेरित व्यक्तींसाठी भारतीय सैन्याच्या दुसऱ्या संरक्षण रांगेत सामील होण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर हि संधी गमावू नका यामध्ये एकूण 1422 रिक्त जागा भरण्यासाठी या भरती मेळाव्या साठी 15 नोव्हेंबर 2026 ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित केला जाईल. हा लेख टेरिटोरियल आर्मी सोल्जर रिक्रूटमेंट मेळावा 2025 साठी तुम्हाला सर्व मार्गदर्शक माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.
Territorial Army Southern Command Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 1422 पदे
- पदाचे नाव : सैनिक (सामान्य कर्तव्य), सैनिक (लिपिक), सैनिक (शेफ समुदाय), सैनिक (मेस कुक), सैनिक (कारभारी), सैनिक (कारागीर लाकूडकाम), सैनिक (शेफ स्प्ल), सैनिक (ER), सैनिक (कारागीर धातूशास्त्र), सैनिक (केस ड्रेसर), सैनिक (टेलर), सैनिक (घरगुती), सैनिक (वॉशरमन) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 8 वी/10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | सोल्जर (जनरल ड्युटी) | 1372 |
| 2. | सोल्जर (क्लर्क) | 07 |
| 3. | सोल्जर (ट्रेडमॅन) | 43 |
| एकुण | 1422 |
- भरती विभाग : टेरिटोरियल आर्मी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : सैन्य दलात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : दक्षिण कमांड अंतर्गत विविध ठिकाणे (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| रॅली सुरू होण्याची तारीख | 15 नोव्हेंबर 2025 पासून |
| रॅली समाप्त होण्याची तारीख | 1 डिसेंबर 2025 पर्यंत |
| मैदानी चाचणी/परिक्षा | मुळ जाहिरात पहा |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मैदानी चाचणी |
| दुसरा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
| तिसरा टप्पा | लेखी परीक्षा |
- बेसिक वेतन (Salary) : दरमहा 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
- वयोमर्यादा (Age Limit) : भरती मेळाव्याच्या तारखेला उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ही विस्तृत वयोगटातील श्रेणी प्रादेशिक सैन्याचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे.
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
Territorial Army Southern Command Recruitment 2025
भरतीसाठी कागदपत्र यादी
- Birth Certificate or 10th Class Board Certificate.
- Educational Certificates and Mark Sheets.
- Domicile Certificate with photograph.
- Caste/Tribe/Community Certificate with photograph.
- Religion Certificate.
- Character Certificate (issued within the last six months).
- Married/Unmarried Certificate (issued within the last six months).
- Relationship Certificate (for sons of servicemen/ex-servicemen).
- Sports Certificates (if applicable).
- PAN Card and AADHAR Card.
- Twenty (20) copies of recent, unattested passport-size color photographs.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
Territorial Army Southern Command Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- तपशीलवार जाहिरातीसाठी सूचना कृपया रोजगार बातम्या पहा.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
Territorial Army Soldier Recruitment Rally 2025 : 716 जागांसाठी भरती मेळावा आयोजित 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
2 thoughts on “Territorial Army Southern Command Recruitment 2025 |टेरिटोरियल आर्मीने सदर्न कमांड सोल्जर रिक्रूटमेंट रॅली 1422 पदांसाठी भरती 2025”