Mahavitaran Wardha Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आर्वी, जिल्हा- वर्धा अप्रेंटिस भरती 2025

Mahavitaran Wardha Bharti 2025:महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, मध्ये महावितरण (महाडिस्कॉम) आर्वी, जिल्हा- वर्धा “अ‍ॅप्रेंटिस भरती 2025 साठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये “इलेक्ट्रिशियन, वायरमन, सीओपीए” या सारख्या 49 रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या 10+2वी पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत खुली असणार आहे. अर्ज आणि निवड प्रक्रिया संदर्भात सर्व मार्गदर्शक माहिती या लेखात दिली आहे,  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात PDF स्वरूपातील वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahavitaran Wardha Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन नोंदणी पद्धतीने व अर्जाची प्रत स्पीड पोस्टद्वारे करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 49 पदे
  • पदाचे नाव : वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त सशिक्षण मंडळातून 10+2वी /आय. टी. आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी).

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. वायरमन  20
2 इलेक्ट्रिशन 20
3 COPA-PASA 09
एकुण 049
  • भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • आस्थापना क्रमांक : E05202702794
  • नोकरीचा प्रकार : MSEDCL मध्ये नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : आर्वी, जिल्हा- वर्धा, महाराष्ट्र.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 27 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत
ऑनलाईन नोदणी अर्जाची प्रत 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग (Merit list)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस Act 1961 नुसार वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 27 ऑक्टोंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 30 वर्ष दरम्यान असावे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे वयात सूट

अर्ज सादर करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्यादित, विभागीय कार्यालय, कदम बिल्डींग, वसंत नगर, आर्वी ता. आर्वी जि. वर्धा.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Mahavitaran Wardha Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची प्रत स्पीड पोस्ट पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर्ती पाठवायची आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(Mahavitaran Wardha Bharti 2025)
  6. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢 Intelligence Bureau Recruitment 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत 258 पदांसाठी भरती 2025 

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo