Indian Navy Tradesman Skilled Recruit 2025 | भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड भरती 2025

Indian Navy Tradesman Skilled Recruit 2025
Indian Navy Tradesman Skilled Recruit 2025

भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड भरती 2025
भारतीय नौदलामध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी फायदेशीर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात जवळपास 1335 ट्रेड्समन स्किल्ड अप्रेंटिसचे रिक्त पदे उपलब्ध असल्याने, भारतीय नौदलाची वर्दी परिधान करण्याची आणि जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एकाचा भाग बनण्याची ही खूप मोठी  संधी आहे.
भारतीय नौदलाने अखिल भारतीय उमेदवारांसाठी ट्रेड्समन स्किल्ड अप्रेंटिसच्या भरती साठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे. पात्र भारतीय पुरुष आणि महिला उमेदवार 13 ऑगस्ट 2025 पासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड रिक्त जागा 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सांगितले आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड भरती 2025 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

परीक्षेचे नाव : Tradesman Skilled Apprentice

Indian Navyi Tradesman Skilled Apprentice

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. Tradesman Skilled Apprentice 1335

एकूण पदसंख्या : 1335
भरती श्रेणी : भारतीय नौदल
अर्ज पद्धत : ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता : सविस्तर जाहिरात वाचा
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष (02 ऑगस्ट 2025 पासून)
अर्ज शुल्क : नाही
निवड प्रक्रिया : निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल: सरकारी नोकऱ्या
१. शॉर्टलिस्टिंग
२. लेखी परीक्षा
३. कागदपत्रांची पडताळणी
४. वैद्यकीय तपासणी

ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2025

Tradesman Skilled Apprentice Important Link

अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
•या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
•ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
•भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
•भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
•अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

ही जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र मैत्रिणींना शेअर करा

हि पण जाहिरात पहा👇

SBI Clerk Recruitment 2025 : SBI लिपिक भरती 5583 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

https://mnknokari.com/sbi-recruitment-2025

2 thoughts on “Indian Navy Tradesman Skilled Recruit 2025 | भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड भरती 2025”

  1. मलाही जॉईन इंडियन नेव्ही मध्ये सहभागी व्हायचं आहे बारावी पास कॅटेगरी ओबीसी

    Reply

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo