मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती, मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत नवीन 116 जागांसाठी  जाहीरात 2025 | Mumbai Port Trust Bharti 2025

Mumbai Port Trust Bharti 2025:मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये करिअर घडवण्यासाठी उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे? कारण मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) च्या मुंबई पोर्ट अथॉरिटीने “पदवीधर अप्रेंटिस, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)” (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरती विविध ट्रेडमध्ये एकूण 116 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छूक असाल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील मिळणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन नोंदणी पद्धतीने भरायचे असून त्याचा अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Port Trust Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी) ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 116 पदे
  • पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर अप्रेंटिस: कोणत्याही शाखेतील पदवीधर (उदा. BE, B.com, BA, Bsc, BCA, Other.)
    संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA): दहावी उत्तीर्ण, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेले सीओपीए ट्रेड प्रमाणपत्र.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. पदवीधर अप्रेंटिस 11
3. COPA ट्रेड अप्रेंटिस 105
एकुण 116
  • भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 10 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबईच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मिरीट लिस्ट
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : 10 ऑक्टोंबर 2025 रोजी
    उमेदवारांचे किमान वय 14 वर्षे व कमल वयोमर्यादा 18 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
  • अर्ज शुल्क (Fee) : 100/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
  1. पायरी 1 : अर्जदारांनी NATS 2.0 MIS वेब पोर्टल (https://nats.education.gov.in) द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर शिकाऊ उमेदवार नोंदणी/नोंदणी फॉर्मचा उल्लेख असलेली ई-मेल प्रत प्रिंट घेणे आवश्यक आहे.
  2. पायरी 2 : वर नमूद केलेल्या NATS 2.0 MIS वेब पोर्टल (https://nats.education.gov.in) मध्ये वैध शिकाऊ उमेदवार नोंदणी/नोंदणी असलेल्या अर्जदारांनी MbPA च्या वेबसाइट (www.mumbaiport.gov.in) > लोक आणि करिअर > नोकऱ्या > जाहिराती ‘मेनू’ वरून अर्ज फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे.
  3. पायरी 3 : अर्जदारांनी सर्व बाबतीत अर्ज फॉर्म भरावा आणि योग्यरित्या भरलेला फॉर्म एटीसी, भंडार भवन, तिसरा मजला, एन. व्ही. नाखवा मार्ग. माझगाव (पूर्व), मुंबई – 400010 येथे आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क पावती इत्यादींसह देय तारखेला आणि त्यापूर्वी हस्तलिखित किंवा पोस्टाने सादर करावा.  सादरीकरणाच्या अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज नाकारले जातील आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. दोन्ही बाजूंकडून पत्रव्यवहाराच्या कोणत्याही टप्प्यावर पोस्टल विलंब / नुकसान झाल्यास एमबीपीए जबाबदार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : एटीसी कार्यालय, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – ४००१०.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत

महत्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
ऑनलाईन नोंदणी येथे क्लिक करा 
जाहिरात PDF Graduate पहा  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF COPA पहा येथे क्लिक करा 

Mumbai Port Trust Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन नोंदणी पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे नोंदणी करावयाची आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Mumbai Port Trust Bharti 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👇
खुशखबर | MPSC गट – क लिपिक आणि इतर पदांसाठी 938 जागांसाठी भरती प्रक्रिया | नवीन जाहिरात प्रसिद्ध | MPSC Group C Bharti 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo