Bank Of Baroda SO Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाने एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, ज्यामध्ये कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट विभागात स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कारण या भरतीमध्ये 50 रिक्तू पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी खुप चांगली संधी आहे. या भरतीची वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. या भरतीचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Bank Of Baroda SO Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 50 पदे
- पदाचे नाव : व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक आणि संबंध व्यवस्थापक) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी/वित्त विषयात विशेषज्ञता असलेली पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा सीए/सीएमए/सीएस/सीएफए व्यावसायिक पात्रता.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | व्यवस्थापक – क्रेडिट विश्लेषक | 01 |
| 2. | वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिट विश्लेषक | 25 |
| 3. | मुख्य व्यवस्थापक – क्रेडिट विश्लेषक | 02 |
| 4. | वरिष्ठ व्यवस्थापक C & IC रिलेशनशिप मॅनेजर 16 | 16 |
| 5. | मुख्य व्यवस्थापक C & IC रिलेशनशिप मॅनेजर | 06 |
| एकुण | 50 |
- भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 10 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| परीक्षा/Interview | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदाच्या (BOB) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन लेखी परिक्षा (CBT) |
| दुसरा टप्पा | मुलाखत Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 65,820 ते 1,20,940/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑक्टोंबर 2025 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 25 ते 42 वर्षे दरम्यान असावे. - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]
अर्ज शुल्क
| General/OBC/EWS | 850/- रुपये + GST |
| SC/ST/PWD/Women | 175/- रुपये + GST |
Bank Of Baroda SO Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (खाली दिलेली लिंक).
“करिअर” विभागात जा आणि “करंट अपॉर्च्युनिटीज” वर क्लिक करा. - “कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट (सी अँड आयसी) डिपार्टमेंटसाठी नियमित आधारावर मानव संसाधन भरती” ही लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळविण्यासाठी तुमची मूलभूत माहिती देऊन स्वतःची नोंदणी करा.
- लॉग इन करा आणि सर्व आवश्यक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज फॉर्म अचूकपणे भरा.
- निर्दिष्ट फॉरमॅटनुसार तुमचा स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज फॉर्म काळजीपूर्वक तपासा.
- यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुमच्या रेकॉर्डसाठी ई-पावती आणि अंतिम अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Bank Of Baroda SO Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Bank Of Baroda SO Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. अहिल्यानगर मध्ये ‘लेखनिक’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु 2025 | Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025अधिकृत जाहिरात येथे👇
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “बँक ऑफ बडोदा मध्ये स्पेशल ऑफिसर पदांसाठी भरती 2025 | Bank Of Baroda SO Bharti 2025”