श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. अहिल्यानगर मध्ये ‘लेखनिक’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु 2025 | Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025

Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड अहिल्यानगर 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “लेखक” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला चांगले वेतन त्याच बरोबर असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. तसेच या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक हा 25 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन (गूगल फॉर्म) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 19 पदे
  • पदाचे नाव : लेखनिक (Writer) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी/MSCIT समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. लेखनिक (Writer) 19
  • भरती विभाग : श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : पुणे, अहिल्यानगर (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज सुरू 10 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 25 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
लेखी परिक्षा नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड अहिल्यानगरच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परिक्षा
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी संदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.(अधिकृत संकेतस्थळावरती पहा)
  • वयोमर्यादा (Age Limit) : 30 सप्टेंबर 2025 रोजी
    सर्व साधारण उमेदवारांचे वय किमान 22 वर्षे व कमाल 35 वर्षे दरम्यान असावे
  • अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 620 + GST 112 = Rs. 732/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
  5. पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.
  6. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.(Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025)
  7. भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी फक्त निवडलेल्या उमेदवारांशी संपर्क साधला जाईल.
  8. कोणत्याही टप्प्यावर पूर्वसूचना न देता भरती प्रक्रियेत बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे.
  9. कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे.
  10. बँकेच्या धोरणांनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणीच्या अधीन निवड केली जाईल.
  11. या जाहिरातीमुळे आणि निवड प्रक्रियेमुळे उद्भवणारा कोणताही विवाद केवळ जळगाव येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात राहील.
  12. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि/किंवा त्याने/तिने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल, नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास/निदर्शनास आल्यास, त्याच्या/तिच्या सेवा समाप्त करण्यास पात्र आहेत.
  13. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁नवी मुंबई महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नवीन 40 जागांसाठी “बहुउद्देशीय कर्मचारी” पदासाठी भरती | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. अहिल्यानगर मध्ये ‘लेखनिक’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु 2025 | Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo