Indian Coast Guard Civilian Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दलामध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहात का ? दहावी उत्तीर्ण उत्तीर्ण असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल कारण भारतीय तटरक्षक दलाने अंदमान आणि निकोबार मुख्यालयात विविध गट ‘क’ नागरी पदांसाठी अर्ज मागवत भारतीय तटरक्षक दलाच्या A & N मुख्यालयात नागरी भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एका प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्याची आणि देशाची सेवा करण्याची आणि सुरक्षित करिअर घडवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या मध्ये तुम्हाला मासिक 63,200 रू पर्यंतचे आकर्षक वेतन आणि गणवेशधारी सेवेत काम करण्याची आवड असेल तर ही संधी तुम्ही गमावू नका. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे.
Indian Coast Guard Civilian Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 09 पदे
- पदाचे नाव : मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई, डफ्ट्री, पॅकर), लस्कर पहिला वर्ग पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात. (मुळ जाहिरात पहा)
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) | 02 |
| 2. | लास्कर पहिला वर्ग | 04 |
| 3. | मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) | 01 |
| 4. | मल्टी-टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) | 01 |
| 5. | मल्टी-टास्किंग स्टाफ (पॅकर) | 01 |
| एकुण | 09 |
- भरती विभाग : भारतीय तटरक्षक दला अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- मासिक वेतन : 18,000 ते 63,200/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 27 सप्टेंबर 2025 रोजी |
| अर्जाची अंतिम तारीख | 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परीक्षा | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हीभारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | अर्ज छाननी/कागदपत्र पडताळणी |
| दुसरा टप्पा | लेखी परीक्षा |
| तिसरा टप्पा | कौशल्य चाचणी |
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
- वयोमर्यादा (Age Limit) : पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 30 वर्षे देण्यात आलेली आहे.
Indian Coast Guard Civilian Bharti 2025
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत सूचना डाउनलोड करा आणि अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या (परिशिष्ट-१).
- अर्ज फॉर्म इंग्रजी किंवा हिंदीमध्ये ब्लॉक अक्षरे वापरून व्यवस्थित भरा.
- दिलेल्या जागेत अलीकडील स्व-प्रमाणित रंगीत छायाचित्र चिकटवा.
- वर सूचीबद्ध केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्व-प्रमाणित छायाप्रती जोडा.
- मुख्य लिफाफ्यावर, ठळक अक्षरात लिहा: “[तुमच्या पदाचे नाव] च्या पदासाठी अर्ज” आणि तुमची श्रेणी (यूआर/ईडब्ल्यूएस/ओबीसी) नमूद करा.
- ५० रुपयांचा पोस्टल स्टॅम्प चिकटवलेला एक वेगळा, रिक्त स्व-पत्त्याचा लिफाफा समाविष्ट करा. हे अनिवार्य आहे.
अर्ज सादर करण्याचा ठिकाण : कमांडर, कोस्ट गार्ड रीजन (A & N), पोस्ट बॉक्स क्रमांक ७१६, हड्डो (PO), श्री विजया पुरम – 744102 , A & N बेटे
अर्ज पोहचवण्याचा अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
Indian Coast Guard Civilian Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Indian Coast Guard Civilian Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
पुणे महानगरपालिके अंतर्गत सरळसेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Pune Mahanagarpalika Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा