खुशखबर | भारतीय रेल्वे विभागांतर्गत RRB NTPC 8875 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर | RRB NTPC Recruitment 2025

RRB NTPC Recruitment 2025:भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित नोकरीच्या सोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्यासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे कारण रेल्वे भरती मंडळांनी (RRB) बहुप्रतिक्षित RRB NTPC भरतीची अधिकृत घोषणा केली आहे   दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी दोन्ही स्तरांवर नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) साठी जवळपास 8870+ जागा भरण्यासाठी भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वे मंडळाने दिलेली आहे. तसेच भारतीय रेल्वेचा एक भाग बनण्याची चांगली संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB NTPC Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 8875 पदे
  • पदाचे नाव : स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ज्युनियर क्लर्क कम टंकलेखक इत्यादी.
  • शैक्षणिक पात्रता : 12 वी/ पदवीधर धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशील

पद लेव्हल पदाचे नाव पद संख्या
पदवीधर पदे स्टेशन मास्टर 0615
गुड्स ट्रेन मॅनेजर 3423
चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर 0161
ट्राफिक असिस्टंट 059
जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 0921
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट 0638
एकुण 5817
पदवीपूर्व पदे कमर्शियल कम टिकीट क्लर्क 2424
अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट 0394
जूनियर क्लर्क कम टायपिस्ट 0163
ट्रेन क्लर्क 077
एकुण 3058
  • भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

 तपशील पदवीधर पदे पदवीपूर्व पदे
ऑनलाईन अर्ज सुरू 21 ऑक्टोंबर 2025 28 ऑक्टोबर 2025
ऑनलाइन अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 27 नोव्हेंबर 2025

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पेपर-I (CBT)
दुसरा टप्पा पेपर-II
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 19,900 ते 35,400/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

General / EWS / OBC 500/- रुपये
SC / ST / EBC / महिला /अल्पसंख्याक 250/- रुपये

RRB NTPC Recruitment 2025

ऑनलाईन अर्ज कसा करायचा
  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: अधिकृत RRB अर्ज पोर्टलवर जा.
  2. सूचना शोधा: “CEN क्रमांक 06/2025 (पदवीधर)” किंवा “CEN क्रमांक 07/2025 (पदवीधर)” शी संबंधित लिंक शोधा.
  3. नोंदणी करा: “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आणि खाते तयार करण्यासाठी तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सारखे मूलभूत तपशील भरा.
  4. अर्ज फॉर्म भरा: तुमच्या नोंदणी तपशीलांसह लॉग इन करा आणि तुमच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  5. कागदपत्रे अपलोड करा: तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती निर्दिष्ट स्वरूपात आणि आकारात अपलोड करा.
  6. शुल्क भरा: पेमेंट गेटवेवर जा आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून अर्ज शुल्क भरा.
  7. अंतिम सबमिशन: सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या अर्जाची शेवटची एकदा पुनरावलोकन करा आणि नंतर “सबमिट” वर क्लिक करा.
    “एक प्रत प्रिंट करा: भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या अंतिम अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

RRB NTPC Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • •भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  भारतीय रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवाराची उमेदवारी निवडीच्या सर्व टप्प्यांवर तात्पुरती आहे जर सर्व पात्रता अटी पूर्ण झाल्या असतील आणि रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम/सूचनांनुसार पात्र नसल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार RRB कडे राखून ठेवते.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
रेल्वे विभागांतर्गत क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | NFR Sport Quota Recruitment 2025सविस्तर जाहिरात येथे👇

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “खुशखबर | भारतीय रेल्वे विभागांतर्गत RRB NTPC 8875 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर | RRB NTPC Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo