SBI Clerk Recruitment 2025बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांची बहुप्रतिक्षित एसबीआय क्लर्क भरती 2025 जाहीर केली आहे, ज्यामध्ये ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जवळपास 5583 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे आणि यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 644 पदे हे देण्यात आलेले आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. फॉर्च्यून ५०० कंपनी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. SBI मधील करिअर ही केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षिततेची बाब आहे. एसबीआय क्लर्क (कनिष्ठ सहयोगी) ही भूमिका ग्राहकांशी संवाद साधणारी एक पद आहे ज्यामध्ये ग्राहकांशी संवाद, विक्री आणि समर्थन यासह विविध बँकिंग ऑपरेशन्स हाताळल्या जातात. ही भरती दोन टप्प्यात घेतली जाते: प्राथमिक आणि मुख्य परीक्षा, त्यानंतर निवडलेल्या(SBI Clerk Recruitment 2025)उमेदवारांसाठी स्थानिक भाषा चाचणी. देशभरात जवळपास तबल 5583 रिक्त पदांसह, ही भरती मोहीम आहे. कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराची सरकारी नोकरी देते. मुंबईसारख्या महानगरात ज्युनियर असोसिएटसाठी सुरुवातीचा पगार अंदाजे ₹46,000 प्रति महिना आहे, ज्यामध्ये सर्व भत्ते समाविष्ट आहेत. अर्ज करण्याची दिनांक हि 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 पर्यंत खुली आहे. हा लेख तुम्हाला अर्ज प्रक्रियेत नेव्हिगेट करण्यास आणि परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शक प्रदान करतो.
SBI Clerk Recruitment 2025
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे
- पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री)
रिक्त पदांची विभागणी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली आहे. - एकुण पदसंख्या : 5583 पदे
जागांचा तपशील:
| अ. क्रं | राज्य /केंद्रशासित प्रदेश | पदसंख्या |
| 1. | गुजरात | 220 |
| 2. | आंध्र प्रदेप्रदेश | 312 |
| 4. | कर्नाटक | 281 |
| 5. | मध्यप्रदेश | 154 |
| 6. | छत्तीसगड | 265 |
| 7. | उडीसा | 190 |
| 8. | हरियाणा | 143 |
| 9. | जम्मू /काश्मीर | 029 |
| 10. | हिमाचल प्रदेश | 068 |
| 11. | लडाख | 037 |
| 12. | पंजाब | 178 |
| 13. | तमिळनाडू | 380 |
| 14. | तेलंगणा | 250 |
| 15. | राजस्थान | 260 |
| 16. | पश्चिम बंगाल | 277 |
| 17. | अंदमान /निकोबार | 032 |
| 18. | सिक्कीम | 020 |
| 19. | उत्तर प्रदेश | 516 |
| 20. | महाराष्ट्र | 644 |
| 21. | गोवा | 017 |
| 22. | दिल्ली | 196 |
| 23. | उत्तराखंड | 134 |
| 24. | अरुणाचल प्रदेश | 023 |
| 25. | आसाम | 176 |
| 26. | मणिपूर | 020 |
| 27. | मेघालय | 035 |
| 28. | मिझोराम | 015 |
| 29. | नागालँड | 022 |
| 30. | त्रिपुरा | 038 |
| 31. | बिहार | 260 |
| 32. | झारखंड | 130 |
| 35. | केरळ | 255 |
| 36 | लक्षद्वीप | 005 |
| . | Total | 5583 |
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 6 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2026
हे जाणून घ्या:
एकूण 5583 रिक्त पदांमध्ये 5180 नियमित रिक्त पदे आणि 403 अनुशेष रिक्त पदांचा समावेश आहे. उमेदवार फक्त एकाच राज्य/केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
- भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
- भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समकक्ष पात्रतेसह.
पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवार देखील तात्पुरते अर्ज करू शकतात, या अटीवर की, निवड झाल्यास, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
( ! अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
- वयोमर्यादा : उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९७ पूर्वी आणि १ एप्रिल २००५ नंतर झालेला नसावा.
पात्र उमेदवारांचे वय हे किमान 20 ते 28 पर्यंत असावे
(SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 750/-रुपये (SC/ST/PWD/XS/DXS फी नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 24050/- रुपये ते 64480/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
(₹24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480)
निवड प्रक्रिया : ऑनलाइन लेखी पद्धत (CBT) परीक्षा
संभाव्य परीक्षा दिनांक:
- Preliminary Examination (September 2025)
- Main Examination (November 2025 )
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
SBI Clerk Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे
- आवश्यक राहील.
भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.(SBI Clerk Recruitment 2025) - अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
ही जाहिरात पण पहा 👇
इंटेलिजन्स ब्युरो भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Intelligence Bureau Bharti 2025
ही जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र मैत्रिणींना शेअर करा👇
1 thought on “SBI Clerk Recruitment 2025 : SBI लिपिक भरती 5583 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025”