स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Staff Selection Commission Bharti 2025

Staff Selection Commission Bharti 2025:पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस दलात CPO पदाकरिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी हि एक उत्तमसंधी आहे. या भरतीमध्ये 3150+ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही भरती स्थिर आणि सन्मानाची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये (Pay Level 6) पर्यंत उत्कृष्ट पगार पॅकेज देखील प्रदान करते, ज्यामध्ये अनेक फायदे आहेत. तुम्ही जर बॅचलर पदवी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी पात्र आहात, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला असून, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ते वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Staff Selection Commission Bharti 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
एकूण पदसंख्या : 3150+ पदे
पदाचे नाव : दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक (कार्यकारी) आणि सीएपीएफमध्ये उपनिरीक्षक (सामान्य कर्तव्य) सोबत LMV लायसन्स अनिवार्य
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. CRPF 1132
2. BSF 0245
3. ITBP 0256
4. CISF 1424
5. SSB 090
6. Dilhi Police (Male) 0142
7. Dilhi Police (Female) 070
एकुण 3159

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
नोकरीचा प्रकार : दिल्ली पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 26 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 16 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
परिक्षा शुल्क अंतिम तारीख 17 ऑक्टोंबर 2025
अर्ज दुरुस्ती 24 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025
पेपर – I नोव्हेंबर /डिसेंबर 2025

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पेपर-I संगणक-आधारित चाचणी
दुसरा टप्पा  मैदानी चाचणी (Physical Test)
तिसरा टप्पा  पेपर-II इंग्रजी भाषा आणि आकलन
चौथा टप्पा  कागदपत्र पडताळणी
पाचवा टप्पा  वैद्यकीय तपासणी

मासिक वेतन (Salary) : बेसिक 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2025 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

अर्ज शुल्क 

General / OBC / EWS 100/- रुपये
SC / ST / Women / Ex-Servicemen अर्ज शुल्क नाही

Staff Selection Commission Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत
  1. SSC च्या नवीन अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (खाली दिलेली लिंक)
  2. तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, प्रथम ‘वन-टाइम नोंदणी’ (OTR) प्रक्रिया पूर्ण करा. तुम्हाला तुमचा मूलभूत तपशील, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार नंबरची आवश्यकता असेल.
  3. एकदा नोंदणी केल्यानंतर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
  4. ‘नवीनतम सूचना’ टॅब अंतर्गत ‘दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा, 2025 मध्ये उप-निरीक्षक’ साठी लिंक शोधा आणि ‘लागू करा’ वर क्लिक करा.
  5. अर्जामध्ये आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा. बहुतेक तपशील तुमच्या OTR प्रोफाइलवरून स्वयं-भरले जातील.
  6. तुमची पसंतीची परीक्षा केंद्रे निवडा. तुम्ही तीन केंद्रांपर्यंत निवडू शकता.
  7. ऍप्लिकेशन पोर्टल तुमचा वेबकॅम वापरून थेट छायाचित्र कॅप्चर करेल. तुम्ही साध्या बॅकग्राउंडसह चांगल्या प्रकाश असलेल्या भागात असल्याची खात्री करा. टोपी, मुखवटा किंवा चष्मा घालू नका.
  8. तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी निर्दिष्ट स्वरूपात अपलोड करा.
  9. घोषणेला सहमती द्या आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  10. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी कोणत्याही त्रुटी तपासण्यासाठी तुमच्या अर्जाचा फॉर्म पहा.
  11. अर्ज शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी पुढे जा.
  12. यशस्वी पेमेंटनंतर, तुमच्या नोंदींसाठी अर्जाचा प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Staff Selection Commission Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी परिक्षा आणि मैदानी चाचणीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसने राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Staff Selection Commission Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo