RRC पूर्व मध्ये रेल्वे विभागा अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | RRC ECR Sports Quota Bharti 2025

RRC ECR Sports Quota Bharti 2025:सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रेल्वे रिक्रुटमेंट सेल पूर्व मध्य रेल्वे विभागाने (RRC ECR) क्रीडा कोटा भरती 2025 ची घोषणा केली आहे. याद्वारे प्रतिभावान खेळाडूंना एक महत्त्वपूर्ण रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या जाहिरातीत जवळपास 056 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. हि भरती केवळ नोकरी नाही तर ती भारतीय रेल्वेच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहण्याची उमेदवारांना सुवर्ण संधी आहे, यामध्ये तुम्हाला आकर्षक पगार पॅकेज आणि नोकरीची सुरक्षा देणारी भरती आहे. पात्रता धारक उमेदवारांसाठी चांगल्या करिअरचा मार्ग आहे. या भरती अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले असून त्यासाठी अंतिम दिनांक हा 21 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRC ECR Sports Quota Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 056 पदे
  • पदाचे नाव : गट ‘क’ आणि गट ‘ड’ (विविध क्रीडा शाखेतील)
  • शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/ITI/पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.(मूळ जाहिरात वाचा!)

पदांचा तपशीलव

पे लेव्हल ठिकाण पद संख्या
पे लेव्हल 4/5 ECR HQ/हाजिपुर 05
पे लेव्हल 2/3 ECR HQ/हाजिपुर 16
पे लेव्हल 1 ECR HQ/हाजिपुर 10
पे लेव्हल 1 विभाग 5 (धनबाद, दानापुर, DDU, सोनपुर, समस्तीपुर) 25
एकुण  056
  • भरती विभाग : RRC ECR विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • नोकरीचा प्रकार : भारतीय रेल्वे विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : पूर्व मध्ये रेल्वे विभाग (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 20 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2025
परिक्षा शुल्क अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2025
Closing Date for Far-Flung Areas 6 नोव्हेंबर 2025

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पूर्व मध्ये रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा क्रिडा चाचणी
दुसरा टप्पा कामगिरी आणि शिक्षणाचे मूल्यांकन

[अंतिम निवड : उमेदवारांच्या क्रीडा कामगिरी आणि शैक्षणिक पात्रतेचे मूल्यांकन केले जाईल. गुणांचे वितरण खालीलप्रमाणे आहे.
क्रीडा चाचणी आणि कामगिरीचे मूल्यांकन : 50 गुण
शैक्षणिक पात्रता : 10 गुण अंतिम निवड 100 पैकी मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित असेल.]

  • अर्ज शुल्क : General/OBC : 500/- रुपये ]
    SC/ST/EBC/Women/अल्पसंख्यांक : 250/- रुपये] अर्ज शुल्क परतावा आहे.
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000/- ते 29,200/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 जानेवारी 2026 रोजी सर्व अर्जदारांसाठी कमाल 18 वर्षे व किमान 25 वर्षे वयोमर्यादा असेल.
    [हे जाणून घ्या! राखीव किंवा राखीव गटातील कोणत्याही उमेदवारांसाठी वयोमर्यादा सूट देण्यात आलेली नाही.]

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
  1. पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. त्यानंतर”Recruitment” किंवा “Recruitment” or “News” विभागात जा आणि क्रीडा कोटा भरती २०२५ ची लिंक शोधा.
  3. दिलेल्या अधिकृत सूचना काळजीपूर्वक डाउनलोड करा आणि वाचून घ्या.
  4. अधिसूचनेत दिलेला अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
  5. अर्ज फॉर्म तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात व्यवस्थित भरा.
  6. अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवा आणि आवश्यकतेनुसार सही करा.
  7. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या (वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, क्रीडा कामगिरी प्रमाणपत्रे, लागू असल्यास जातीचा दाखला) स्व-साक्षांकित प्रती जोडा.
  8. अर्ज शुल्क हाजीपूर येथे देय असलेल्या ‘FA&CAO, पूर्व मध्य रेल्वे’ च्या नावे भारतीय पोस्टल ऑर्डर (IPO) द्वारे भरा.
  9. भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवा.
  10. लिफाफ्यावर “क्रीडा कोट्याविरुद्ध अर्ज“, रोजगार सूचना क्रमांक आणि तुमचा क्रीडा शिस्त लिहा.
  11. शेवटच्या तारखेपूर्वी तुमच्या निवडलेल्या युनिटसाठी (मुख्यालय किंवा विभाग) अधिसूचनेत नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर सामान्य पोस्टाने अर्ज पाठवा

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा

RRC ECR Sports Quota Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

RRC ECR Sports Quota Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया | Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo