यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 133 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Yavatmal DCC Banks Bharti 2025

Yavatmal DCC Banks Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र मध्येच नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली आहे कारण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, यामध्ये “कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई)” या पदानकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. या जाहिराती मध्ये एकूण 133 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत घोषणा केलेली आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Yavatmal DCC Banks Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 0133 पदे
  • पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी/ 12 वी/ पदवीधर/ सोबत MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशीलव

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. कनिष्ठ लिपिक 119
2. सहाय्यक कर्मचारी (शिपाई) 014
एकुण 0133
  • भरती विभाग : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू 18 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत
परिक्षा शुल्क अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
परिक्षा/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

Yavatmal DCC Banks Bharti 2025

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांना : 900/- + GST 162/- एकूण 1062 रुपये]
    रुपये सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारले जाईल.
    परीक्षा शुल्क परतफेड करण्यायोग्य नसेल.
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक वेतन 15,200/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 30 सप्टेंबर 2025 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे.

[महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाच्या संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 

Yavatmal DCC Banks Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
  6. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  7. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी पूर्व रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  8. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(Yavatmal DCC Banks Bharti 2025)
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  9. उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  10. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  11. आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  12. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Thane DDC Bank Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo