PGCIL Apprentice Recruitment 2025:औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन करियर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण PGCIL (पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) ने अप्रेंटिस भरती 2025 चे अधिकृत घोषणा केलेली आहे. आणि हि भारतातील तरुण आणि प्रतिभावान उमेदवारांसाठी या भरती मोहीम अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी जवळपास 962 ITI, डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केली असेल अशा उमेदवारांसाठी महारत्न PSU मध्ये अनुभव मिळताना त्यांच्यासोबत 17,500 रुपये मासिक पगार देखील देण्यात येत आहे. या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने निवड करण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याचा अंतिम दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
PGCIL Apprentice Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0962
- पदाचे नाव : अप्रेंटिस पदासाठी जाहिरात (मूळ जाहिरात वाचा.)
- शैक्षणिक पात्रता : आयटीआय/डिप्लोमा/पदवी
पदांचा तपशील
🔺पदांचा तपशील
| विभाग | राज्य/ प्रदेश | पद संख्या |
| orthern Region – II | Jammu & Kashmir, Haryana, Punjab, Himachal Pradesh, Chandigarh, Ladakh | 091 |
| Northern Region – III | Uttar Pradesh, Uttarakhand | 100 |
| Eastern Region – I | Bihar, Jharkhand | 075 |
| Eastern Region – II | West Bengal, Sikkim | 066 |
| North Eastern Region | Arunachal Pradesh, Assam, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Tripura | 114 |
| Odisha Projects | Odisha | 057 |
| Western Region – I | Maharashtra, Chhattisgarh, Madhya Pradesh, Goa | 100 |
| Western Region – II | Madhya Pradesh, Gujarat | 147 |
| Southern Region – I | Telangana, Andhra Pradesh, Karnataka | 086 |
| Southern Region – II | Karnataka, Tamil Nadu, Kerala | 116 |
| TOTAL | 0962 |
- भरती विभाग : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- नोकरीचा प्रकार : एका वर्षासाठी
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
- मासिक वेतन (Salary) : दरमहा 17,500 रुपये पर्यंत मासिक पगार मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : भारतातील विविध राज्यांमध्ये (Job In India)
- वयोमर्यादा (Age Limit) : 06 ऑक्टोंबर 2025 रोजी सर्व अर्जदारांसाठी किमान वय 18 वर्षे पूर्ण केलेले असावे.
🔺महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 15 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 06 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| कागदपत्र पडताळणी | नंतर करण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
🔺निवड प्रक्रिया (Selection Process)
- PGCIL अप्रेंटिस भरतीमध्ये कोणते प्रकारचे लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही.
विहित शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. - गुणवत्तेच्या आधारावर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2025 पर्यंत
🔺महत्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| पश्चिम विभाग-I महाराष्ट्र जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
PGCIL Apprentice Recruitment 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- उमेदवारांची पात्रता, अर्ज स्वीकृती किंवा नाकारणे, निवडीची पद्धत आणि निवड प्रक्रिया अंशतः किंवा पूर्ण रद्द करणे इत्यादींशी संबंधित सर्व बाबींवर व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांवर बंधनकारक असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- आरसीएफ (PGCIL) लिमिटेडच्या वेबसाइटवर भरलेला फक्त ऑनलाइन अर्ज विचारात घेतला जाईल याचे उमेदवारांनी खबरदारी घ्यावी.
*प्रशिक्षणार्थींना नियमित नोकरी देण्याचे कंपनीचे कोणतेही बंधन नाही. या अप्रेंटिसशिपच्या आधारावर शिक्षार्थींना कंपनीकडून कोणत्याही वेळी नियमित नोकरीचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. - या अप्रेंटिसशिपमुळे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडवर अप्रेंटिसशिपला कोणतीही नोकरी देण्यासाठी कोणतीही जबाबदारी निर्माण होणार नाही. हे शिक्षार्थी प्रशिक्षण ही पूर्णपणे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण मंडळ (BOAT) योजनेअंतर्गत आवश्यक आहे
- कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.(PGCIL Apprentice Recruitment 2025)
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार PGCIL लिमिटेडकडे राखून ठेवला आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, अपात्र असल्याचे आढळले तर भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल.
- शैक्षणिक पात्रता कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल.
- उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना PGCIL च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
- कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.
PGCIL Apprentice Recruitment 2025
हि जाहिरात पण पहा 👇
📢 संघ लोकसेवा आयोग भरती जाहिरात प्रसिद्ध | UPSC Recruitment 202
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अप्रेंटिस भरती | PGCIL Apprentice Recruitment 2025”