भारतीय टपाल विभागात सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | Indian Post Bharti 2025

Indian Post Bharti 2025:भारतीय टपाल विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी संपर्क मंत्रालय अंतर्गत पोस्ट खात्यामध्ये सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी  [CEPT] मध्ये सहाय्यक पोस्टल ट्रेनिंग या रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक अधिकारी/अधिकारी यांना भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकृत indianpost.gov संकेतस्थळावरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे.(Indian Post Bharti 2025) या भरतीमध्ये पीएस ग्रुप बी/एएसपी/आयपी/एलएसजी/पीए/एसए/ओए/एमटीएस/जीडीएस कॅडरचे अधिकारी/अधिकारी अर्ज करू शकतात. या भरते मोहिमे अंतर्गत जवळपास 100 रिक्त पदे भरण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याचे अंतिम तारीख दिनांक 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे निर्देश भारतीय टपाल विभागाने दिलेले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Post Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 100
  • पदाचे नाव :  सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी
  • पात्रता निकष : The Officers/Official of this cadre (PS Group B/ASP/IP/LSG/PA/OA/MTS/GDS

महत्त्वाच्या तारखा

  1. जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 04 सप्टेंबर 2025
  2. ऑनलाइन अर्ज सुरू : 08 सप्टेंबर 2025 पासून
  3. अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
  • भरती विभाग : भारतीय टपाल विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • नोकरीचा प्रकार : पोस्ट खात्यातील नोकरी
  • नोकरीचे ठिकाण : बंगळूर, मैसूर, चेन्नई, हैदराबाद, विशाखापटनम, कोची, मुंबई आणि पटना (Job In India)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
  • वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 32 वर्ष दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : मुलाखत (Interview)
  • दुसरा टप्पा : संवाद सत्र (Interaction Session)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2025 पर्यंत.

Indian Post Bharti 2025

नियुक्ती आणि पदस्थापना

  1. निवडलेल्या अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी CEPT मध्ये हजर राहावे.
  2. अधिकाऱ्यांची नियुक्ती सीईपीटीच्या आस्थापनेवर किंवा संलग्नक आधारावर केली जाईल.
  3. आस्थापनेवर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची निवड CEPT द्वारे CEPT च्या युनिटला लागू असलेल्या दराने केली जाईल. हे रिक्त पदांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Indian Post Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  भारतीय पोस्ट विभाग (Indian Post Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • मुलाखत व संवाद सत्रसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि पण जाहिरात पहा👇
आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालय अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Assam Rifle Requirement 2025 
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo