महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 10 पात्र उमेदवारांसाठी भरती 2025 | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025:औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन करियर घडवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी वीजतंत्री/तारतंत्री व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना एक सुवर्णसंधी निर्माण करून दिलेली आहे. या भरती मोहीम अंतर्गत जवळपास 288 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धती द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.(Mahavitaran Bharti 2025) उमेदवारांना सुचित करण्यात येते कि. महावितरण नागपूर ग्रामिण मंडल अंतर्गत सन 2025-26 करिता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने निवड करण्यात येणार असून येणार असून. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahavitaran Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 0228
  • पदाचे नाव : वीजतंत्री/तारतंत्री/COPA पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी / ITI / वीजतंत्री/ तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमीस्टर उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचा)

📄पदांचा तपशील

अ.क्रं. विभागाचे नाव आस्थापना नोंदणी क्रमांक कोपा विजतंत्री तारतंत्री
1. नागपूर ग्रामीण मंडल,नागपुर E10162702301 18 ~ ~
2. काटोल विभाग E05202700171 06 32 20
3. मौदा विभाग E12172700132 06 21 14
4. सावनेर विभाग E01182700026 03 41 11
5. उमरेड विभाग E12172700189 02 15 15

🗓️महत्त्वाच्या तारखा 

  1. ऑनलाइन नोंदणी अर्ज सुरू : 09 सप्टेंबर 2025 पासून
  2. नोंदणी अर्जाची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
  3. ऑनलाईन नोंदणी अर्ज/फॉर्म पाठवणे : 16 सप्टेंबर 2025 पर्यंत पाठवू शकता.
  4. ऑनलाईन नोंदणी अर्ज/फॉर्म पाठवणे अंतिम तारीख : 19 सप्टेंबर 2025 पर्यंत.
  • भरती विभाग : अधीक्षक अभियंता, ग्रामीण मंडल व महावितरण अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : महावितरण मध्ये काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अभियंता, ग्रामीण मंडल व महावितरण नागपुरच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
  • मासिक वेतन (Salary) : विद्यावेतन प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहिल. अधिकृत जाहिरात पहा.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑगस्ट 2025 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे व कमाल वयोमर्यादा 32 वर्षे देण्यात आलेली आहे.

[ महत्वाचे : मागासवर्गीय गटातील श्रेणीसाठी 5 वर्ष वयोमर्यादेत  सूट देण्यात आलेली आहे.]

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस एस सी व आय टी आय  गुणांच्या टक्केवारीनुसार (अनुक्रमे 40 व 60 टक्के) अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल.
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन नोंदणी अर्ज येथे क्लिक करा 

Mahavitaran Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन नोंदणी पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन पद्धती द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी शैक्षणिक पात्रतेचा तपशील सर्व कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • एस एस सी व आय टी आय वीजतंत्री/ तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळप्रत, असणे अनिवार्य.
  • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याध्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंधीक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतः च्या प्रोफाईलवर स्कॅन करुन अपलोड करावे.
  • विद्यावेतन प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहिल.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखुन ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारांस कळविल्या जाणार नाही.(Mahavitaran Bharti 2025)
  • भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकान्यांकडुन दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • शासन निर्णया नुसार अनुसुचित जाती करिता 1:10 व अनुसुचित जमाती करिता 1:11 प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयनुसार पदे राखीव राहतील.
  • तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर Online Registration ची नोंदणी केल्याची प्रत (www.apprenticeshipindia.org) व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिनांक 16 सप्टेंबर 2025 ते 19 सप्टेंबर 2025 पर्यंत संबंधीत कार्यालयास कामकाजाचे दिवशी सादर करावे.
  • जे उमेदवार आपले संपूर्ण दस्ताऐवजसह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाहीत. त्या उमेदवारांचा प्रशिक्षणा करिता निवड करण्यावायत विचार करण्यात येणार नाही.
  • तसेच विभागाच्या कार्यक्षेत्रातंर्गत रहीवासी असलेलेच उमेदवारांचे अर्ज संबंधीत विभागाकरिता ग्राहय धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • ज्या शिकाऊ उमेदवारांनी वीजतंत्री/तारतंत्री/कोमा व्यवसायात या पुवी प्रशिक्षण घेतले असल्यास अशा उमेदवारांनी प्रशिक्षणाकरिता अर्ज करु नये
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

Mahavitaran Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
थेट मुलाखत | जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | Jalgaon DCC Banks Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 10 पात्र उमेदवारांसाठी भरती 2025 | Mahavitaran Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo