Shindhudurg DCC Bank Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, यामध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत.(Shindhudurg DCC Bank Bharti 2025) या जाहिराती मध्ये एकूण 73 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत घोषणा केलेली आहे, तसेच ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Shindhudurg DCC Bank Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 073
- पदाचे नाव : लिपिक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 10 वी/ 12 वी/ पदवीधर/ सोबत MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात. (मूळ जाहिरात वाचा)
🗓️महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू : 05 सप्टेंबर 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
- ऑनलाइन अर्ज शुल्क : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरू शकता.
- परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरती 07 ते 08 दिवस आधी कळविण्यात येईल.
- भरती विभाग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
- अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांना : 1,500/- + 18% GST ]
- मासिक वेतन (Salary) : दरमहा 18,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑगस्ट 2025 रोजी
पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे व कमाल वयोमर्यादा 38 वर्षे देण्यात आलेली आहे.
[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]
📝निवड प्रक्रिया (Selection Process)
- पहिला टप्पा : ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT)
- दुसरा टप्पा : मुलाखत (Interview)
- तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
Shindhudurg DCC Bank Bharti 2025
📌उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेकडे निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(Shindhudurg DCC Bank Bharti 2025)
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
Shindhudurg DCC Bank Bharti 2025
हि जाहिरात पण पहा 👇
RRC पूर्व रेल्वे विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC Eastern Railway Sports Requirement 202
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात प्रसिद्ध 2025|Shindhudurg DCC Bank Bharti 2025”