BEML Non Executive Recruitment 2025:भारतातील दहावी बारावी आयटीआय पात्रताधारक उमेदवारांसाठी BEML लिमिटेड ने नॉन एक्झिक्यूटिव्ह भरती 2025 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी आयटीआय कोर्स उत्तीर्ण केला असेल अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील ही एक बहुउद्देशीय कंपनी आहे आणि विविध क्षेत्रांसाठी अभियांत्रिकी उत्पादने प्रदान करते.(BEML Non Executive Recruitment 2025) एका आघाडीच्या बहु-तंत्रज्ञान कंपनीत करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विविध ट्रेडसाठी जवळपास 440 रिक्त पदे उपलब्ध असल्याने, या भरती मोहिमेचा उद्देश प्रमुख राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये योगदान देण्यासाठी नवीन प्रतिभा आणणे हा आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
BEML Non Executive Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0440
- पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध (मूळ झाला तर pdf स्वरूपात वाचावे)
- शैक्षणिक पात्रता: 10 वी/10 वी/ ITI पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
📄पदांचा तपशील:
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | TIT Fitter | 189 |
| 2. | ITI Turner | 095 |
| 3. | ITI Welder | 091 |
| 4. | ITI Mechanist | 052 |
| 5. | ITI Electrician | 013 |
| TOTAL | 0440 |
🗓️महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरूः 20 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 12 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख: BEML च्या अधिकृत संकेतस्थळ कळविण्यात येईल.
भरती विभाग : गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील BEML लिमीटेड कंपनी अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नोकरीचा प्रकार : निमसरकारी क्षेत्रातील नोकरी मिळण्याची चांगली संधी.
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही BEML लिमीटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
- अर्ज शुल्क (Fee) : General / EWS / OBC : 200/- रुपये ]
SC / ST / PwBD : अर्ज शुल्क माफ राहील. ] - मासिक वेतन (Salary ) : दरमहा 16,900/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे आणि त्यासोबत इतर अलाउन्स मिळणार आहेत.
- वयोमर्यादा (Age Limit) : 12 सप्टेंबर 2025 रोजी
सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 29 वर्षे आहे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
📝निवड प्रक्रिया (Selection Process)
- पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : BEML उत्पादन भारतातील विविध व्यवसाय/संकुल ठिकाणी.
🗓️ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :12 सप्टेंबर 2025 पर्यंत.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
BEML Non Executive Recruitment 2025
💻ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत:
- BEML च्या अधिकृत संशय स्थळावरती करिअर या पेजला भेट द्या.
- “कार्यकाळाच्या आधारावर गैर-कार्यकारी कर्मचाऱ्यांची भरती (जाहिरात क्रमांक KP/S/21/2025)” ची जाहिरात निवडा.
- दिलेल्या ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
- तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारखी तुमची मूलभूत माहिती देऊन स्वतःची नोंदणी करा. त्यानंतर तुमचा रजिस्टर क्रमांक तयार केला जाईल.
- तुमचा रजिस्टर नंबर नोंदणी तपशील वापरून लॉग इन करा आणि अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक माहितीसह अर्जामध्ये भरा.
- विहित नमुन्यात आवश्यक ओरिजनल कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमच्या अर्जाची काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
- फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची pdf प्रिंटआउट घ्या.
BEML Non Executive Recruitment 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- BEML स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, BEML ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
- BEML च्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
📢खुशखबर | आरोग्य विभाग भरती मुंबई 2025 जाहिरात प्रसिद्ध | NHM Bharti 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “BEML लिमिटेड 440 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध|BEML Non Executive Recruitment 2025”