खुशखबर | आरोग्य विभाग भरती मुंबई 2025 जाहिरात प्रसिद्ध | NHM Bharti 2025

NHM Bharti 2025:आरोग्य क्षेत्रात करियर करणाऱ्या उमेदवारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील FWMCH कार्यालय, NRC, SNCU, NBSU NCD आणि NVHCP अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी उमेदवाराकडून कंत्राटी पद्धतीने पद भराची असून त्याकरिता पात्रता उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.(NHM Bharti 2025)अर्जदारानी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 062 पदे
  • पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.(मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावी.)

शैक्षणिक पात्रता:  पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली आहे.(मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचा.)
मुलाखतीचे ठिकाण:  संबंधित पत्त्यावरती. (मूळ जाहिरात वाचा)

📋पदांचा तपशील:

पद क्रं पदाचे नाव पद संख्या
1. Consultant (Epidemiologist) 04
2. Pediatrician 03
3. Psychiatric 01
4. Paediatrician/ lecture come trainer 01
5. Medical officer 13
6. City quality assurance coordinator 03
7. Public Health manager 03
8. Staff nurse female 21
9. Staff nurse male 03
10. Lab technician 05
11. Pharmacist 05
TOTAL 062
  • भरती विभाग :  सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका ठाणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : कंत्राटी पद्धतीवरती भरती प्रक्रिया
  • भरती श्रेणी : गट -अ, ब, क, श्रेणीतील पदभरती

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सार्वजानिक आरोग्य विभाग मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा (Age Limit): 11 सप्टेंबर 2025 रोजी,

  1. अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा -38 वर्ष देण्यात आलेली आहे.
  2. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष देण्यात आलेली आहे.
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क माफ राहील
  • वेतन (Salary ) : दरमहा 17,000 ते 75,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र (महाराष्ट्र)

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : मुलाखत (Interview)
  • दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी Document Verification)

📑अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील

  1. पासपोर्ट साईज फोटो,
  2. जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला / दहावीचा टीसी / जन्म प्रमाणपत्र)
  3. फोटो आयडी / रहिवाशी दाखला
  4. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र :-
    अ) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, ब) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, क) अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी प्रमाणपत्र, ड) नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र ई) अनुभव प्रमाणपत्र या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रती व साक्षांकित प्रती.

📮अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत.

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा 
अर्ज नमुना येथे क्लिक करा 

NHM Bharti 2025

📌उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून संबंधित पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे.
  • उपलब्ध करुन देण्यात येणा-या अर्जाच्या नमुन्यामध्ये संपूर्ण माहिती उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
  • राज्यशासनाच्या मंजूरी नुसार कार्यक्रमांतर्गत अथवा अभियान अंतर्गत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांच्या संख्येत किंवा आरक्षणात बदल होऊ शकतो.
  • पदभरतीकरिता विहित मुदतीत रिजस्टर टपालाने किंवा हस्तदेय अर्ज स्वीकारले जातील याची सर्व उमेदवारांनी पुरेपूर नोंद घ्यावी.
  • सदर कंत्राटी पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी https://www.mcgm.gov.in/ या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
  • सदरची पदे ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडयातील मंजूरीनुसार भरण्यात येतात त्यामुळे पीआयपीच्या मंजूरी नुसार पदांची संख्या व आरक्षणात बदल होणे अभिप्रेत असते. त्यामुळे जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त कंत्राटी पदांच्या संख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो. (NHM Bharti 2025)
  • जाहीरातीत नमूद केलेली पदे ही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्यशासनाची किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्य शासनाच्या किंवा वृहन्मुंबई महानगरपालिकेची पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
  • जाहीरातीत नमूद केलेले कंत्राटी पदाचे मानधन हे एकत्रित मानधन आहे.
  • उमेदवारांच्या पदस्थापनेबाबतचे व पदभरतीतील सर्व अधिकार मा. कार्यकारी आरोग्य अधिकारी, तथा सदस्य सचिव (मु. जि.ए.आ.व कू.क.सं.) बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख कामकाजाच्या दिवशी दि. 11/09/2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज व कागदपत्रे, प्रमाणपत्रे पदभरती करिता ग्राहय धरले जाणार नाही तसेच कोणत्याही कारणास्तव मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज व कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्विकारण्याकरिता अर्जदारास कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
  • सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व/वा सदर पदभरती अंशतः किंवा पुर्ण रद्द करण्याचे अधिकार मा. कार्यकारी आरोग्य अधिकारी, तथा सदस्य सचिव (मु.जि.ए.आ.व कु.क.सं.) बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

NHM Bharti 2025

हि जाहिरात पण पहा👇
सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025|Arogya Vibhag Bharti Thane 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo