भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025

Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025:भारतीय हवाई दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी IAF अग्निवीर वायु (नॉन-कॉम्बॅटंट) भरती 2025 ची अधिकृत घोषणा केली आहे, हवाई दलामध्ये करिअर घडवणाऱ्या उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतातील पुरुष उमेदवारांसाठी देशाची सेवा करण्याची एक अनमोल संधी आहे. भारतीय हवाई दलाचा गणवेश परिधान करण्याचा मान आणि जगातील सर्वात मोठ्या हवाई(Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025)दलांपैकी एकाचा भाग बनण्याची ही खूप मोठी संधी आहे. हि भरती मोहीम म्हणजे स्पर्धात्मक पगार आणि असंख्य फायदे असलेली प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. जर तुम्ही तुमची दहावी पूर्ण केली असेल आणि व्यावसायिक वाढ आणि IAF मध्ये करिअर शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी भारतीय हवाई दलाने उपलब्ध करून दिलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : पदसंख्या जाहीर करण्यात आलेली नाही.
  • पदाचे नाव : अग्निवीर वायु (नॉन-कॉम्बॅटंट) (मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावे)
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी (मॅट्रीक) उत्तीर्ण असणे.

महत्त्वाच्या तारखा :
1) ऑफलाइन अर्ज सुरूः जाहीर करण्यात आलेली नाही.
2) अर्जाची शेवटची तारीखः  01 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत.

  • भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : भारतीय हवाई दलात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
  • भरती श्रेणी : गट – ड श्रेणीतील पदभरती

Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय हवाई दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • वयोमर्यादा (Age Limit): उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 या दोन्ही तारखेच्या आत उमेदवाराचा जन्म झालेला असणे गरजेचे.
    उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय हे कमाल 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
    अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
    मासिक वेतन (Salary ) : दरमहा 30,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • पहिला टप्पा: लेखी परीक्षा यामध्ये दहावी मधील इंग्रजी विषय आणि सामान्य ज्ञान या विषयावरती लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि प्रत्येक विभागाला दहा गुण असतील म्हणजेच लकी परीक्षा हि 20 गुणांची असेल
  • दुसरा टप्पा: शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (physical fitness test) लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे शारीरिक पात्रता घेण्यात येईल.
  • शारीरिक पात्रता: 1)1600 मीटर धावणे यासाठी वेळ असेल 6 मिनिटे 30 सेकंद या वेळेत पूर्ण करणे.
    2)निर्धारित वेळेत 10 पुश-अप, 10 सिट-अप आणि 20 स्क्वॅट्स देखील करावे लागणार आहेत.
  • तिसरा टप्पा: स्ट्रीम सुटिबिलिटी टेस्ट (SST)
    हि चाचणी पात्रता स्वरूपाची असणार आहे आणि यामध्ये तुम्ही ज्या विशिष्ट स्ट्रीमसाठी अर्ज सादर केला आहे त्यासाठी तुमची योग्यता तपासण्यात येणार आहे.(Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025)
  • चौथा टप्पा: वैद्यकीय तपासणी (Medical Fitness) हा अंतिम टप्पा असणार आहे, हवाई दलाच्या वैद्यकीय पथकाद्वारे घेतलेली एक व्यापक वैद्यकीय तपासणी असेल.
    या परीक्षेत रक्त, मूत्र आणि आवश्यक वाटल्याप्रमाणे इतर चाचण्यांचा समावेश असेल.
    वरील निवड पद्धतीत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान 50% गुण मिळवावे लागतील.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2025 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा 

Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत:

  1. अधिकृत भारतीय हवाई दल अग्निवीर वायु या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. भेट दिल्यानंतर आवश्यक असलेले संपूर्ण माहिती रिक्त अर्ज फॉर्म आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे डाउनलोड करा.
  3. अचूक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे जोडा, ज्यामध्ये तुमची 10 वी उत्तीर्ण ची गुणपत्रिका, उत्तीर्णता प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो समाविष्ट असेल.
  5. योग्यरित्या भरलेला अर्ज फॉर्म आणि प्रमाणपत्रे सामान्य पोस्टाने किंवा नियुक्त केलेल्या ड्रॉप-बॉक्स ठिकाणी सबमिट करा.

Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना:

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज डाउनलोड करावयाचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी  अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती हि भारतीय हवाई दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरती कळविण्यात येईल.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये भारतीय हवाई दलाकडे (Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025) अंतिम निर्णय असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | State Bank Of India Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Indian Air force Agniveer Vayu Requirement 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo