DMER Bharti Admit Card Download 2025:वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2025 (DMER) सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया जाहीर केली होती ज्यामध्ये विविध पदांसाठी 1107 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 09 जून, 2025 ते 10 जुलै, 2025 या कालावधीत मागविण्यात आले होते. बऱ्याच प्रतीक्षा नंतर आज अखेर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयने (DMER Bharti Admit Card Download 2025) लेखी परीक्षेची अधिकृत घोषणा केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठीची ऑनलाईन स्पर्धा परिक्षा दि.18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत घेण्याचे आयोजित केले आहे. ऑनलाईन परिक्षांचे वेळापत्रक, परिक्षाकेंद्र व प्रवेशपत्र & (Hall Ticket) इत्यादीबांबत सविस्तर माहिती DMER च्याय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
DMER Bharti Admit Card Download 2025
- परीक्षा पद्धत : ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT) पद्धती द्वारे
- परीक्षेचे स्वरूप : परीक्षा पद्धती तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे.
- एकूण पदसंख्या : 1107 रिक्त पदे
पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. (मूळ जाहिरात PDF स्वरूपात पहा)
महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 09 जून 2025 रोजी
- ऑनलाइन अर्ज सुरूः 09 जून 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 10 जुलै 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 10 जुलै 2025 पर्यंत
- हॉल तिकीट उपलब्ध : 26 ऑगस्ट 2025 पासून
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख : 18 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे.
भरती विभाग : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : गट – ब आणि गट – क पदभरती
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
DMER Bharti Admit Card Download 2025
परीक्षेतील अभ्यासक्रम:वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय DMER भरतीचा अभ्यासक्रम हा पीडीएफ स्वरूपात देण्यात आलेला आहे त्याचे लिंक खाली देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड करून अभ्यासक्रम बघू शकता
| प्रवेश पत्र | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| परीक्षेसाठी अभ्यासक्रम | येथे क्लिक करा |
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची माहिती ही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
DMER Bharti Admit Card Download 2025:
परीक्षेसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) आवश्यक आहे: उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रवेशपत्र अनिवार्यरित्या सोबत ठेवावे अधिकृत वेबसाइटवरून ते वेळेत डाउनलोड करून प्रिंट काढा.
- परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा अन्य वैध ओळखपत्र यापैकी मूळ ओळखपत्र परीक्षेसाठी घेऊन जाणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या वेळेच्या आधी किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
- उमेदवारांनी परीक्षेला जातेवेळी सोबत मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ डिव्हाईस, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.
- सरकारच्या नियमांनुसार परीक्षा केंद्रात साधा आणि औपचारिक पोशाख परिधान करावा. जसेकी मेटल बटण नसलेले कपडे, साधी चप्पल किंवा सॅंडल इत्यादी.
- परीक्षेच्या सूचनांचे पालन करा प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून उत्तर द्या. गैरवर्तन किंवा अनुचित वर्तन केल्यास परीक्षेतून अपात्र ठरवले जाईल.
- अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या
DMER Bharti Admit Card Download 2025:
हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- लॉग इन करा– ‘Recruitment’ किंवा ‘Advertisement’ विभागात गेल्यानंतर अर्ज करताना तुम्ही जो तयार केलेला युझर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- हॉल तिकीट शोधा– लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ‘Download Hall Ticket’ किंवा ‘Admit Card’ यासारखा पर्याय दिसेल, त्यावर ते क्लिक करा.
- डाउनलोड करा– तुमचे हॉल तिकीट तयार झाले असल्यास, तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता.
हि पण जाहिरात पहा 👇
नवी मुंबई महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा