MPSC Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२६ या वर्षासाठी ६ वेगवेगळ्या जाहिरातींद्वारे विविध पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. ही पदे विविध शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये विस्तारलेली असून, उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. सध्याच्या भरती मोहिमेमध्ये ६ स्वतंत्र जाहिरातींचा (क्रमांक ००४/२०२६ ते ००९/२०२६) समावेश असून, त्याद्वारे वैद्यकीय, कायदेशीर, प्रशासकीय आणि इतर विभागांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
MPSC Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 491 पदे
- पदाचे नाव : उप वैद्यकीय अधीक्षक, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, मोटार वाहन निरीक्षक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (अधिकृत PDF जाहिरात पहा)
पदांचा तपशील
| जाहिरात क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 004/2026 | उप वैद्यकीय अधीक्षक | 01 |
| 005/2026 | उप कार्यकारी आरोग्य अधिकारी | 02 |
| 006/2026 | अतिरिक्त सरकारी अभियोक्ता | 244 |
| 007/2026 | मोटार वाहन निरीक्षक | 06 |
| 008/2026 | जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक | 21 |
| 009/2026 | वैद्यकीय अधिकारी (शासकीय वैद्यकीय महाविद्यालये) | 297 |
| टोटल | 491 |
- भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगान (MPSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 20 मार्च 2026 पासून |
| शेवटची तारीख | 1 व 9 एप्रिल 2026 पर्यंत |
| अर्ज शुल्क | 13 एप्रिल 2026 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | मुलखात |
- मासिक वेतन (Salary) :56,100 ते ₹2,14,100
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 मार्च 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 19 ते 43 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| Janaral/OBC/EWS | 374/- रुपये |
| SC/ST/SBC | 174/- रुपये |
| PWD/Women | शुल्क नाही |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 004/2026 | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 005/2026 | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 006/2026 | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 007/2026 | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 008/2026 | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 009/2026 | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
MPSC Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.(MPSC Bharti 2026)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि सुद्धा जाहिरात पहा 👇
SSB Constable Bharti 2026: 10वी पाससाठी 827 जागा | Online अर्ज सुरू
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा