जिल्हा परिषद रायगड अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | ZP Raigad Bharti 2025

ZP Raigad Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी विविध विभागांमध्ये रिक्त असलेली पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांसाठी हि जाहिरात नक्कीच  फायदेशीर ठरेल. जिल्हा परिषद रायगड भरती 2025 करिता एकूण 1208 रिक्त पदांची घोषणा केली आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे  होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

ZP Raigad Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : तूर्तास उपलब्ध नाही.
  • पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
  • शैक्षणिक पात्रता : अ) कोणत्याही शाखेतील पदवी
    ब) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम 50 टक्के पेक्षा अधिक टक्केवारीसह उत्तीर्ण होऊन पुर्ण केलेला असावा.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 30 सप्टेंबर 2025 रोजी
अर्जाची अंतिम तारीख 13 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
मुलाखत (Interview) नंतर कळवण्यात येईल
  • भरती विभाग : जिल्हा परिषद रायगड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • मासिक वेतन : दरमहा 20,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  जिल्हा परिषद रायगडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा  कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
  • वयोमर्यादा (Age Limit) : वयोमर्यादे संदर्भात जाहिरातीत कोणत्याही गटातील उमेदवारांसाठी उल्लेख केलेला नाही.

अर्ज सादर करण्याचा ठिकाण : सामान्य प्रशासन विभाग, रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकिय इमारत, अलिबाग, जि. रायगड, पिनकोड- 402201

अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 13 ऑक्टोंबर 2025  दुपारी 3:00 वाजेपर्यंत.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा

ZP Raigad Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. नियुक्त अर्जदारास अदा केली जाणारी मासिक मेहनताना रक्कम ही कंत्राटी 11 महिन्यांसाठी स्वरूपाची असल्याने नियुक्त अर्जदारारस नियमित जिल्हा परिषद कर्मचारी संबोधले जाणार नाही. सबब त्याला कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळेस शासकीय सेवेत कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही.(ZP Raigad Bharti 2025)
  4. कोणत्याही क्षणी त्याची नियुक्ती संपुष्टात आणण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे राखुन ठेवण्यात आले आहेत.
  5. अर्जदाराने अर्ज करण्याच्या सर्वसाधारण कार्यपध्दतीव्दारे विहीत मुदतीत अर्ज सादर करावा. तसेच अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. विहीत मुदतीत प्राप्त आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त अशा पात्र अर्जदारांच्या अर्जाचाच विचार मुलखतीसाठी ग्राहय धरला जाईल
  6. मुलाखतीच्या दिनांक, वेळ आणि ठिकाण याबाबतचा तपशिल अर्जदारांस पत्राने कळविला जाईल.
  7. अपवादात्मक परिस्थीतीमध्ये सदरची जाहिरात कारण न देता रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी अधिकारी राजिप अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे.
  8. सदर जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवरांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁AIIMS Nagpur Bharti 2025 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo