Yantra Indian Limited Apprentice Bharti 2026: यंत्र इंडिया लिमिटेड ट्रेड अप्रेंटिस भरती २०२६: यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) – स्किल इंडिया मिशन अंतर्गत, संपूर्ण भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या आयुध आणि आयुध उपकरण कारखान्यांमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी अप्रेंटिस ॲक्ट १९६१ अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय अप्रेंटिस, नॉन-आयटीआय अप्रेंटिस) तब्बल 3979 पदांसाठी रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरतीची घोषणा केली आहे. ऑनलाईन अर्ज हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Yantra Indian Limited Apprentice Bharti 2026
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 3979 पदे
पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय), ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी जाहिरात
शैक्षणिक पात्रता : ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI, नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | ITI अप्रेंटिस | 2843 |
| 2. | नॉन ITI अप्रेंटिस | 1136 |
| एकुण | 3979 |
भरती विभाग : यंत्र इंडिया लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत (Job In Indian)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 2026 पासून |
| शेवटची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
[अत्यंत महत्त्वाची सूचना : सदर भरतीची जाहिरात ही यंत्र इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे. तथापि, या लेखात अपूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (10वी+ITI गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार पर्यंत मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे व कमाल 35 वर्षे असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क (Fee) : उपलब्ध नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Yantra Indian Limited Apprentice Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये YIL चा (Yantra Indian Limited Apprentice Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
GMC Buldhana Bharti 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम अंतर्गत नवीन 68 जागांसाठी भरती जाहीर 2025.
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा
1 thought on “Yantra Indian Limited Apprentice Bharti 2026 | 3979 जागांसाठी 10वी व ITI उमेदवारांना संधी”