vmgmc Solapur Bharti 2025:श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्नालय (श्री. छत्रपती शिवाजी महाराज जनरल हॉस्पिटल), सोलापूर अंतर्गत “गट-ड (वर्ग-४) समकक्षतील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे GMC नागपूर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर) भरती मंडळ, सोलापूर यांनी ऑक्टोबर 2025 च्या जाहिरातीत एकूण 153 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक हा 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
vmgmc Solapur Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 153 पदे
- पदाचे नाव : गट-ड (वर्ग-४) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | गट-ड (वर्ग-४) | 153 |
- भरती विभाग : वैशंपायन स्मृती शासकीय वैद्कीय महाविद्यालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरुपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 22 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परिक्षा | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही वैशंपायन स्मृती शासकीय वैद्कीय महाविद्यालयच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 15,000/- ते 47,600/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 22 ऑक्टोंबर 2025 रोजी, सर्व साधारण उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे दरम्यान असावे
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 1000/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 900/- रुपये |
| माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
vmgmc Solapur Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये चा (vmgmc Solapur Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁Western Coalfield Limited Bharti 2025: वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (WCL) अंतर्गत 1213 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा