संघ लोकसेवा आयोग भरती जाहिरात प्रसिद्ध | UPSC Recruitment 2025

UPSC Recruitment 2025:युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच (UPSC)अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये विविध पदांसाठी प्रतिष्ठित सरकारी पदांवर सामील होण्याची संघ लोकसेवा आयोगाने उमेदवारांना एक सुवर्णसंधी निर्माण करून दिलेली आहे या (UPSC Recruitment 2025)भरती मोहीमे अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 243 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी सरकारी वकील व्याख्याता आणि लेखा अधिकारी यासारखी उच्च दर्जाची पदे असून उमेदवारांना या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले असून त्याचा अंतिम दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

UPSC Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 0243
    पदाचे नाव : वकील, कायदेशीर सल्लागार, व्याख्याता, वैद्यकीय अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक संचालक.

◾पदांचा तपशीलव

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या
1. अतिरिक्त सरकारी वकील 05
2. अतिरिक्त कायदेशीर सल्लागार 02
3. सहाय्यक कायदेशीर सल्लागार 16
4. सहायक सरकारी वकील 01
5. उपसरकारी अधिवक्ता 02
6. उप विधी सल्लागार 12
7. व्याख्याता (उर्दू) 15
8. वैद्यकीय अधिकारी 125
9. लेखाधिकारी 32
10. सहाय्यक संचालक 03
TOTAL 0243

◾शैक्षणिक पात्रता

  • कायदेशीर पदांसाठी (वकील आणि सल्लागार भूमिका): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी अनिवार्य आहे.
  • व्याख्याता (उर्दू): बी एड सह उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी: राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा २०१९ च्या प्रकरण सहा मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी पात्रता.
  • लेखा अधिकाऱ्यासाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
  • सहाय्यक संचालकासाठी: सामाजिक कार्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, सांख्यिकी, मानसशास्त्र, भूगोल किंवा गणित (सांख्यिकीसह) या विषयात पदव्युत्तर पदवी.

◾महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 13 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
अर्ज प्रिंट करण्याचे अंतिम तारीख 03 ऑक्टोंबर 2025 पर्यंत भरू शकता.
मुलाखत तारीख नंतर कळविण्यात येईल
  • भरती विभाग : संघ लोकसेवा आयोगामा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • भरती श्रेणी : गट-अ पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि लडाखचे केंद्रशासित प्रदेश.

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  संघ लोकसेवा आयोगच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

◾अर्ज शुल्क (Fee)

General/OBC/EWS 25/- रुपये
SC/ST/PwBD/Women अर्ज शुल्क माफ राहील

मासिक वेतन (Salary) : दरमहा 1,23,100/- ते 2,15,900 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

◾वयोमर्यादा (Age Limit) 

  1. अतिरिक्त/उपसरकारी वकील/सल्लागार: UR साठी 50 वर्षांपर्यंत.
  2. सहाय्यक कायदेशीर सल्लागार/वकिल: UR साठी 40 वर्षांपर्यंत.
  3. व्याख्याता (उर्दू): EWS साठी 40 वर्षांपर्यंत, ST साठी 45 वर्षांपर्यंत.
  4. वैद्यकीय अधिकारी: UR/EWS साठी 40 वर्षांपर्यंत.
  5. लेखा अधिकारी: UR/EWS साठी 35 वर्षांपर्यंत.
  6. सहाय्यक संचालक: UR साठी 35 वर्षांपर्यंत.
    सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC/PwBD आणि इतर राखीव श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

◾निवड प्रक्रिया (Selection Process)

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा CBT (अर्जांच्या संख्येवर अवलंबून असणार आहे)
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंत.

◾महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

UPSC Recruitment 2025

◾ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
  • यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या युीपीएससी ऑनलाइन भरती अर्ज (ORA (लिंक वरती दिली आहे)
  • तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याची जाहिरात शोधा आणि “आताच अर्ज करा” वर क्लिक करा.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी तुमची मूलभूत माहिती भरून नोंदणी करून घ्या.
  • लॉग इन करा आणि अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती निर्दिष्ट स्वरूपात आणि दिलेल्या के बी किंवा एमबी साईज मध्ये अपलोड करा.
  • उपलब्ध पेमेंट पद्धतींद्वारे ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
  • ऑनलाइन अर्ज संपूर्ण भरल्यानंतर सबमिशन करण्यापूर्वी खात्री करून घ्या तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा.
  • सबमिशन केल्यानंतर, तुमच्या रेकॉर्डसाठी अंतिम अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या भविष्यात कामात येऊ शकते कागदपत्र पडताळणीसाठी.

हि जाहिरात पण पहा 👇
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “संघ लोकसेवा आयोग भरती जाहिरात प्रसिद्ध | UPSC Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo