UPSC ESE Recruitment 2025:युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच (UPSC)अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी प्रतिष्ठित सरकारी पदांवर सामील होण्याची संघ लोकसेवा आयोगाने उमेदवारांना एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे या भरती मोहीमे अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 474 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यामध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमधील गट ‘अ’/’ब’ सेवा/ यासारखी उच्च दर्जाची पदे असून उमेदवारांना या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले असून त्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
UPSC ESE Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 474 पदे
- पदाचे नाव : विविध अभियांत्रिकी शाखांमधील गट ‘अ’/’ब’ सेवा/पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : भारतातील केंद्र किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्याने समाविष्ट केलेल्या विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी.
पदांचा तपशील
| कॅटेगिरी नं. | इंजीनियरिंग कॅटेगिरी |
| कॅटेगिरी-I | सिव्हिल इंजिनिअरग |
| कॅटेगिरी-II | मेकॅनिकल इंजिनिअरिंग |
| कॅटेगिरी-III | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग |
| कॅटेगिरी-IV | इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यनिकेशन इंजीनियरिंग |
- भरती विभाग : संघ लोकसेवा आयोगान (UPSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 26 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| पूर्व परीक्षा | 08 फेब्रुवारी 2026 रोजी |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
- मासिक वेतन (Salary) : 1,00000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.(Level 10 of Pay Matrix)
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जानेवारी 202य रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, Ex. Servicemen-5 वर्ष सूट, PwBD – 10 वर्ष सूट]
अर्ज शुल्क
| General / OBC / EWS | 200/- रुपये |
| SC/ST/Women/Ex-Servicemen | अर्ज शुल्क नाही |
UPSC ESE Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत UPSC ऑनलाइन अर्ज पोर्टल: upconline.nic.in ला भेट द्या.
- खाते तयार करण्यासाठी आणि युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (URN) जनरेट करण्यासाठी तुम्हाला एक-वेळ नोंदणी (जर आधीच केली नसेल तर) पूर्ण करावी लागेल.
- लॉग इन करा आणि तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशीलांसह कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म (CAF) भरा.
- अभियांत्रिकी सेवा परीक्षा, 2026 साठी परीक्षा विशिष्ट फॉर्मवर जा.
- तुमचे पसंतीचे परीक्षा केंद्र आणि तुम्ही ज्या अभियांत्रिकी शाखेसाठी अर्ज करत आहात ते निवडा.
- निर्दिष्ट नमुन्यानुसार तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा.
- तुमच्या रेकॉर्डसाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
UPSC ESE Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (UPSC ESE Recruitment 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत अभियांत्रिकी 474 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | UPSC ESE Recruitment 2025”