उल्हासनगर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध: Ulhasnagar Mahanagar Palika Bharti 2025

Ulhasnagar Mahanagar Palika Bharti 2025:उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) (NUHM),अंतर्गत कंत्राटी पद्दतीने करार तत्त्वावर खालील  15 वा वित्त आयोग शहरी आरोग्य कल्याण केंद्र Urban Health Wellness Centre (UHWC), 15 वा वित्त आयोग, व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना Hindu Hridaysamrat Balasaheb Thakre (HBT)अंतर्गत करारतत्वावर ठोक मानधनावर  रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी उल्हासनगर महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये जवळपास 12 वेगवेगळ्या पदांसाठी 069 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि वेगवेगळ्या पदासाठी पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 04 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे.

Ulhasnagar Corporation Requirement Details

National Urban Health Mission (NUHM)

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
01. एपिडेमॉलोजिस्ट 01
02. पब्लिक हेल्थ मॅनेजर 02
03. स्टाफ नर्स 02
04. आरोग्य सेविका 07
05. औषध निर्माता 03
06.  प्रयोगशाळा तंत्रज्ञान 01

Urban Health Wellness Centre (UHWC)

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
01. स्टाफ नर्स (स्त्री) 14
02. स्टाफ नर्स (पुरुष) 04
03. बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पुरुष 25

Hindu Hridaysamrat Balasaheb Thakre (HBT)

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
01. स्टाफ नर्स (स्त्री) 04
02. स्टाफ नर्स (पुरुष) 01
04. बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पुरुष 07

एकूण पदसंख्या: 069

अर्ज पद्धत: ऑफलाइन पद्धतीने
(या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.)

ऑफलाइन अर्ज सुरू दिनांक : 13 ऑगस्ट 2025 पासून ते 04 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत

ऑफलाइन अर्ज शेवट दिनांक : 04 सप्टेंबर 2025 पर्यंत

भरती विभाग : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत पदे भरण्यात येत आहेत.(Ulhasnagar Mahanagar palika bharti)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हे प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग.
अर्ज शुल्क: शुल्क नाही
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत (Interview) प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
निवड कालावधी: कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर निवड केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण: उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे (महाराष्ट्र)
वेतनमान (Pay Scale) : मासिक 18,000/- रुपये ते 35,000/- रुपये  पर्यंत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2025

(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा

उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी आपला अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज सादर करीत असतांना आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ठ छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
    (Ulhasnagar Mahanagar Palika Bharti)
  • उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
  • सदर भरतीही केवळ कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरण्यात येत आहे. त्यामुळे कामाचा कालावधी संपुष्टात आल्या नंतर उमेदवारांना कोणत्याही त्यापुढे काम सुरू किंवा बंद करायचे हे सर्व निर्णय उल्हासनगर महानगरपालिकेला असतील
  • दिलेल्या कालावधीत अर्ज न पोहोचल्यास अर्ज बाद करण्यात येतील.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदानुसार शैक्षणिक पात्रता :

एपिडेमॉलोजिस्ट: आरोग्य विभागात वैद्यकीय पदवीधर MPH/MHA/MBA (तत्सम कौन्सिल रजिस्टर व नूतनीकरण अनिवार्य आहे)

पब्लिक हेल्थ मॅनेजर: कोणताही वैद्यकीय पदवीधर,MBBS/B.D.S./BAMS/BHMS/BUMS/with MPH/MHA/MBA In आरोग्य सेवा प्रशासक(तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)

स्टाफ नर्स:12 वी सोबत GNM/B.sc Nursing (तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)

आरोग्य सेविका: ANM (तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)

औषधनिर्माता: M.Pharma/D. Pharma/B. Pharma/(तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM): Bsc + DMLT (तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)

बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (पुरुष): 12 वी उत्तीर्ण सोबत Science + Sanitary Inspector Course आवश्यक आहे.

ही जाहिरात पण पहा👇

BHEL Artisan Recruitment 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड 515 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

ही जाहिरात तुमचे नातेवाईक/ मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “उल्हासनगर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध: Ulhasnagar Mahanagar Palika Bharti 2025”

Leave a Comment