Thane Municipal corporation Bharti 2025 : ठाणे महपालिकेतील तब्बल 01773 रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद

Thane Municipal corporation Bharti 2025 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी  ठाणे महानगरपालिकेमध्ये सरळ सेवेने पदे भरण्यासाठी (Thane Municipal Corporation Requirement 2025) ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यता गट-क आणि गट-ड मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सदर जाहिरातीमध्ये  सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशमन सेवा, प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, शिक्षण सेवा, , वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, इत्यादी अशा वेगवेगळ्या खात्यांतर्गत तब्बल 01773 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी संधी असणार आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार, तसेच असंख्य भत्ते, ही आर्थिक स्थिरता आणि देशाची सेवा करण्याचा अभिमान देणारी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन(Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत  या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 ते 02 सप्टेंबर 2025 दरम्यान अर्ज करण्यास सांगितले आहे.
प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी ठाणे (Thane Municipal Corporation) महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत.या लेखात तुम्हाला महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकषांपासून ते परीक्षेचे नमुने, अभ्यासक्रम आणि पगाराच्या तपशीलांपर्यंत सर्व काही माहिती समाविष्ट केली आहे.या परीक्षेसाठी यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा हा मार्गदर्शक आणि व्यापक आढावा हा खालील लेखात सविस्तर दिलेला आहे. (कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.)

Thane Municipal Corporation Requirement Details

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1.

गट क व गट ड गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) / Polyclinic Specialist Group / Group C and D (Assistant,License Inspector, Clerk, Junior Engineer, Nurse and other posts)

1773
TOTAL 1773

टिप:- (अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल लिपीक तथा टंकलेखक 027 पदे,अग्निशामक (फायरमन) 02 पदे, चालक यंत्रचालक 01 पद, व बॉर्डबॉय 02 पदे या प्रमाणे एकूण 12 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गात भरण्याकरीता एकूण रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत.)

 एकूण जागा : तब्बल 01773 जागा.
पदाचे नाव : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.(गट क आणि गट ड)
अर्ज पद्धती : उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.

महत्त्वाच्या तारखा :
1) ऑनलाइन अर्ज सुरू : 12 ऑगस्ट 2025 (दुपारी 2 : 00 वा.)
2) अर्जाची शेवटची तारीख : 2 सप्टेंबर 2025 (रात्री 12 : 59 वा.) पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 2 सप्टेंबर 2025 पर्यंत.

निवड कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरीची मिळवण्याची चांगली संधी.
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी)
मासिक वेतन: सरकारी नियमानुसार व पदानुसार  योग्यत्य नुसार देण्यात आलेले आहे.
भरती श्रेणी: सरळसेवा मार्फत सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
भरती विभाग: ठाणे महानगरपालिका अंतर्गत पदे भरण्यात येत आहेत.(Thane Mahanagar palika bharti)

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा गैरसमज साठी आमची टीम जबाबदार असणार नाही)

निवड पद्धती: प्रक्रिया दोन टप्प्यात होईल.  1.CBT संगणकीकृत ऑनलाईन लेखी परीक्षा 

 2. मुलाखत (Interview) 

3.अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

नोकरी ठिकाण : ठाणे महानगरपालिका.(Thane MahanagarPalika)
अर्ज शुल्क:
अमागास प्रवर्ग उमेदवारांसाठी : 1000/- रुपये 
मागास प्रवर्ग व अनाथ उमेदवारांसाठी : 900/- रुपये 
(मानी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांसाठी  शुल्क माफ राहील.)

Thane Municipal corporation Requirment Important Link

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येते येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • सदर भरतीचे अर्ज केवळ ऑनलाइन (Online) पद्धतीने भरायचे आहेत. तसेच परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रह झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी टाकणे अनिवार्य आहे.
  • शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी,सूचना इत्यादी बाबतचा तपशिल ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.

 
ही जाहिरात पण पहा :

भारतीय विमानतळ प्राधिकरणअंतर्गत 975 रिक्त पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध : Airports Authority of India Bharti 2025
 
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

Leave a Comment