श्री स्वामी समर्थ सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध | Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025

Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र मध्येच नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली आहे कारण श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, यामध्ये “प्रशिक्षणार्थी क्लर्क” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. या जाहिराती मध्ये एकूण 019 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत घोषणा केलेली आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 5 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन (गूगल फॉर्म) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 019 पदे
  • पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी क्लर्क पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर सोबत/MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशीलव 

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. प्रशिक्षणार्थी क्लर्क 019
  • भरती विभाग :  श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : बँकेच्या विविध शाखांमध्ये (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज सुरू 20 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत 
परिक्षा/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

  • अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांना : 726/- रुपये + GST]
    रुपये सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारले जाईल.
    परीक्षा शुल्क परतफेड करण्यायोग्य नसेल.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑगस्ट 2025 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 22 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे.

[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑफलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
अर्ज कसा करावा!

तथापि, वरील पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज संपूर्ण माहिती आणि ईमेल पत्त्यासह पुणे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि. पुणे (महाराष्ट्र) www.punebankasso.com या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत गुगल फॉर्म भरून ऑनलाइन पाठवावेत. त्यानंतर किंवा अर्जासोबत परीक्षा शुल्क न पाठवता प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 5 ऑक्टोंबर 2025 पर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा

Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. www.punebankasso.com या बेबसाईटवरील गुगल फॉर्म भरुन माहिती प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत, त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  4. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  5. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  6. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.(Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025)
  7. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  8. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी पूर्व रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  9. आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  10. लेखी परिक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
  11. पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या www.punebankasso.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  12. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया | Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “श्री स्वामी समर्थ सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध | Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo