SSC GD Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत BSF, CISF, CRPF, CAPFs, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB  कॉन्स्टेबल (GD) 25,487 जागांसाठी भरती 2026

SSC GD Bharti 2026: भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी भारतीय कर्मचारी निवड आयोग BSF, CISF, CRPF, CAPFs, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB निमलष्करी दलात सामील होण्यासाठी दरवर्षी SSC GD परीक्षा आयोजित करते. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. वर्ष 2026 साठी, SSC GD अधिसूचना 2026 करिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्या करिता अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC GD Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 25,487 पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (General Duty) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

अ. क्रं. निमलष्करी दल एकूण रिक्त जागा
01. सीमा सुरक्षा दल (BSF) 616
02. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 14595
03. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) 5490
04. सशस्त्र सीमा बल (SSB) 1764
05. भारतीय-तिबेट सीमा पोलीस (ITBP) 1293
06. आसाम रायफल्स (AR) 1706
07. सचिवालय सुरक्षा दल (SSF) 023
एकुण 25,487
  • भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : भारतीय सैन्यदलात मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 01 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत
फिझिकल/लेखी परीक्षा फेब्रुवारी-एप्रिल 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा (CBT)
दुसरा टप्पा शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
तिसरा टप्पा शारीरिक मानक चाचणी (PST)
चौथा टप्पा वैद्यकीय चाचणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700/- ते 69,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, माजी सैनिक – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी  शुल्क
General/OBC/EWS-Male 100/- रुपये 
Female/SC/ST/माजी सैनिक  अर्ज शुल्क नाही

SSC GD Bharti 2026

अर्ज करण्याची पद्धत
  1. अधिकृत SSC वेबसाइटवर जा : ssc.gov.in.
  2. एकदा मुख्यपृष्ठावर, “लागू करा” विभागात नेव्हिगेट करा आणि “लागू करा” लिंकवर क्लिक करा.
  3. तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, तुम्हाला स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  4. कृपया खालील तपशील द्या: तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर.
  5. यशस्वी नोंदणी केल्यावर, तुम्हाला नोंदणी आयडी आणि पासवर्ड मिळेल. भविष्यातील वापरासाठी त्यांची नोंद घ्या.
  6. लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरा. SSC GD 2026 परीक्षेची लिंक शोधा आणि “लागू करा” वर क्लिक करा.
  7. नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, श्रेणी, लिंग, राष्ट्रीयत्व इत्यादी तपशील भरा.
  8. तुमचे शैक्षणिक तपशील जसे की शाळा/कॉलेजचे नाव, बोर्ड/विद्यापीठ, मिळालेले गुण इ. प्रदान केले.
  9. अलीकडील पासपोर्ट-आकाराचे रंगीत छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा (सामान्यतः JPEG स्वरूपात आणि निर्दिष्ट आकारात).
  10. नेट बँकिंग किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून अर्ज फी भरा.
  11.  सबमिट करण्यापूर्वी, कोणतीही चूक नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा 
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

SSC GD Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  SSC (SSC GD Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

SSC GD Recruitment 2026

हि जाहिरात पण पहा 👇
📢GMC Miraj Sangli Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज – सांगली अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

2 thoughts on “SSC GD Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत BSF, CISF, CRPF, CAPFs, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB  कॉन्स्टेबल (GD) 25,487 जागांसाठी भरती 2026”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo