सोलापूर सोशल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती | Solapur Social Urban Co-Operative Bank Bharti 2025

Solapur Social Urban Co-Operative Bank Bharti 2025:नोकरीच्या शोधात आहात का? कारण सोलापूर सोशल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “सहाय्यक व्यवस्थापक, संगणक अभियंता, संगणक ऑपरेटर कम लिपिक, शिपाई” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. या पदभरती मध्ये एकूण 06 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, तसेच या भरतीचे अर्ज हे ऑफलाईन करायचे असून अंतिम दिनांक हा 3 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Solapur Social Urban Co-Operative Bank Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 06 पदे
  • पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक, कॉम्प्युटर इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क, शिपाई. पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी सोबत MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. सहाय्यक व्यवस्थापक 01
2. कॉम्प्युटर इंजिनिअर 02
3. कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क 02
4. शिपाई 01
एकुण 06
  • भरती विभाग : सोलापूर सोशल अर्बन को-ऑपरेटेड बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑफलाइन अर्ज सुरू 22 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 3 ऑक्टोंबर 2025 पर्यंत 
परिक्षा/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही दि. रयत सेवक को ऑप बँक लिमिटेड सातारा जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

  • अर्ज शुल्क (Fee) :  अर्ज शुल्क नाही
    रुपये सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारले जाईल.
    परीक्षा शुल्क परतफेड करण्यायोग्य नसेल.
  • मासिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी संदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख नाही. (अधिकृत संकेतस्थळावरती पहा)
  • वयोमर्यादा (Age Limit) : 20 सप्टेंबर 2025 रोजी
    सहा. व्यवस्थापक पदासाठी कमाल 45 वर्षे व इतर पदांसाठी कमाल 30 वर्षे देण्यात आलेली आहे.

[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सोलापूर सोशल अर्बन को-ऑप. बँक लि., सोलापूर 6151/1 सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, शॉप नं. 18/19, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 3 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील  लिंक
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा 

Solapur Social Urban Co-Operative Bank Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. अर्ज सादर करणाऱ्या पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष तौडी मुलाखतीसाठी त्यांनी अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर एसएमएस (SMS) व्दारे मुलाखतीचे स्थळ व दिनांक अलाहिदा कळविण्यात येईल. मुलाखतीचे वेळी मुळ (Original) कागदपत्र व त्यांचे झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे.
  5. निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
  6. पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.
  7. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  8. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  9. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेकडे  निर्णय अंतिम असेल.
  10. उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  11. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  12. आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  13. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

Solapur Social Urban Co-Operative Bank Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
श्री स्वामी समर्थ सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध | Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo