SEBI Bharti 2025:सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड-A) पदासाठीच्या त्यांच्या नवीनतम भरती मोहिमेसह पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी एक उत्तम संधी जाहीर केली आहे. मुंबई सारख्या महागड्या शहरात चांगल्या पगारासह स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी आहे. या भरती मोहीम अंतर्गत एकूण 110 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल, तर या मार्गदर्शकामध्ये सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड-A) पदाबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेले सर्व काही निकष या लेखात दिलेले आहेत, पगाराच्या तपशीलांपासून ते चरण-दर-चरण अर्ज प्रक्रियेपर्यंत. ऑनलाईन अर्ज प्रकिया 30 ऑक्टोबर 2025 सुरू होणार आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
SEBI Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 110 पदे
- पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड-A) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती पहा.
पदांचा तपशील
| अ.क्र. | प्रवाह | पद संख्या |
| 1. | General | 56 |
| 2. | Legal | 20 |
| 3. | Information Technology | 22 |
| 4. | Research | 04 |
| 5. | Official Language | 03 |
| 6. | Engineering (Electrical) | 02 |
| 7. | Engineering (Civil)03 | 03 |
| एकुण | 110 |
- भरती विभाग : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध | 8 ऑक्टोंबर 2025 रोजी |
| ऑनलाईन अर्ज सुरू | 30 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा (CBT) |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | मुलाखत/Interview |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 62,500/- ते 1,26,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 30 सप्टेंबर 2025 रोजी
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-A) मध्ये इच्छुक उमेदवारांनी त्यांचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 1000/- रुपये + 18% GST |
| SC/ST/PwBD | 100/- रुपये + 18% GST |
SEBI Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन लिंक लाईव्ह झाल्यानंतर सेबी ग्रेड -A भरती २०२५ साठी अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीने अर्ज करा
- www.sebi.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवरील “करिअर” विभागावर क्लिक करा.
- “सेबी ग्रेड-A (सहाय्यक व्यवस्थापक) भरती २०२५” निवडा.
- तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून नोंदणी पूर्ण करा.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- छायाचित्र, स्वाक्षरी आणि कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
SEBI Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (SEBI Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️श्री बँक ऑफ बडोदा मध्ये स्पेशल ऑफिसर पदांसाठी भरती 2025 | Bank Of Baroda SO Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
Super recomendo fazer o betano download do app! É muito mais prático apostar pelo celular, em qualquer lugar e a qualquer hora. O app é leve e fácil de usar.