स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 | SBI Specialist Cadre Officer Bharti 2025

SBI Specialist Cadre Officer Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.  स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer – SCO/SO) पदासाठी 122 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोंठ्या बँकांपैकी एक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मधील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला असून या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SBI Specialist Cadre Officer Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 122 पदे
  • पदाचे नाव : स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer – SCO/SO)

पदांचा तपशील

जाहिरात क्रमांक पदाचे नाव पद संख्या
CRPD/SCO /2025-26/10 मॅनेजर (Products Digital Platforms) 34
डेप्युटी मॅनेजर (Products Digital Platforms) 25
CRPD/SCO /2025-26/11 मॅनेजर (Credit Analyst) 63
TOTAL  122

शैक्षणिक पात्रता

पद क्रं. शैक्षणिक पापात्रता अनुभव
1. मॅनेजर (Products – Digital Platforms) 60% गुणांसह B.E./B.Tech (IT/ Computers/ Computer Science/ Electronics/ Electrical/ Instrumentation/ Electronics & Telecommunication) किंवा MCA किमान 05 वर्षे अनुभव
2. डेप्युटी मॅनेजर (Products – Digital Platforms) 60% गुणांसह B.E./B.Tech (IT/ Computers/ Computer Science/ Electronics/ Electrical/ Instrumentation/ Electronics & Telecommunication) किंवा MCA किमान 03 वर्षे अनुभव
3. मॅनेजर (Credit Analyst) (Credit Analyst) कोणत्याही शाखेतील पदवी + MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) / CA / CFA / ICWA किमान 03 वर्षे अनुभव
  • भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
  • भरती श्रेणी : गट- अ श्रेणीतील पदभरती

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू 11 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
परीक्षा/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा (Age Limit) : 11 सप्टेंबर 2025 रोजी,  25 ते 35 वर्षा दरम्यान असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]

अर्ज शुल्क

General/OBC/EWS 750/- रुपये
SC/ST/PWD/Woman अर्ज शुल्क माफ राहील
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा 64,820 ते 1,05280 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया : निवड हे दोन पद्धतीने होईल सर्वप्रथम शॉर्टलिस्टिंग आणि  त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
❖ शॉर्टलिस्टिंग : केवळ पात्रता आणि अनुभव पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार राहणार नाही. तर बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समितीमधील शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पात्र संख्येच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलवण्याचा अधिकार अंतिम निर्णय बँकेचा राहील.या संदर्भात कोणताही कागोदपत्री पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
❖ मुलाखत :  मुलाखती 100 गुणांवर आधारित असेल. मुलाखतीतील पात्रता गुण ठरवण्याचा अधिकार बँकेकडे असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार करला जाणार नाही.
❖ गुणवत्ता यादी : निवडीसाठी गुणवत्ता यादी श्रेणीनुसार केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित उतरत्या क्रमाने तयार करण्यात येईल. जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट-ऑफ गुण मिळवले (कट-ऑफ पॉइंटवर समान गुण), अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने क्रमांक देण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंत.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात (PDF) – पद क्र. 1 & 2 येथे क्लिक करा 
जाहिरात (PDF) – पद क्र. 3 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज – पद क्र. 1 & 2 येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज – पद क्र. 3 येथे क्लिक करा 

SBI Specialist Cadre Officer Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना

  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI Specialist Cadre Officer Bharti 2025) अंतिम निर्णय असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

SBI Specialist Cadre Officer Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇                                   पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अप्रेंटिस भरती | PGCIL Apprentice Recruitment 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

 

2 thoughts on “स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 | SBI Specialist Cadre Officer Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo