Sassoon Hospital Pune Bharti 2025: ससून रुग्णालयात 354 पदांसाठी भरती प्रसिद्ध

Sassoon Hospital Pune Bharti 2025:सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या अंतर्गत गट – ड कक्षेतील (वर्ग-४) ची रिक्त पदे भरण्यास अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यता गट-क आणि गट-ड मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सदर जाहिरातीमध्ये जवळपास 19 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये कक्षसेवक, क्षककिरणसेवक, प्रयोगशाळासेवक, माळी, अग्निशमन, शिपाई, हमाल, आया, इत्यादी अशा वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल 0354 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी संधी असणार आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार, तसेच असंख्य भत्ते, ही आर्थिक स्थिरता आणि रुग्ण सेवा करण्याचा मान देणारी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन(Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान अर्ज करण्यास सांगितले आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी ससून सर्वोचार रुग्णालय, पुणे https://bjgmcpune.com या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत.या लेखात तुम्हाला महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकषांपासून ते परीक्षेचे नमुने, अभ्यासक्रम आणि पगाराच्या तपशीलांपर्यंत सर्व काही माहिती समाविष्ट केली आहे.या परीक्षेसाठी यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा हा मार्गदर्शक आणि व्यापक आढावा हा खालील लेखात सविस्तर दिलेला आहे. (कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.)

Sassoon Hospital Pune Bharti Details

जागांचा तपशील:

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. गॅस प्लॅट वॉपरेटर  01
2. भांडार सेवक 01
3. प्रयोगशाळा परिचर 01
4. दवाखाना सेवक 04
5. संदेशवाहक 02
6. बबटलर 04
7. माळी 03
8. प्रयोगशाळा सेवक 08
9. स्वयंपाकी सेवक 08
10. नाभिक 08
11. सहाय्यक स्वयंपाकी 09
12. हमाल 13
13. रुग्णपटवाहक 10
14. क्षकिरणसेवक 15
15. शिपाई 02
16. पहारेकरी 23
17. चतुर्थश्रेणी सेवक 36
18. आया 38
19. कक्षसेवक 168
TOTAL 354

एकूण जागा :- तब्बल 0354 जागा.

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

पदाचे नाव: विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत

अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.

परीक्षा पद्धत : ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) सदरची पुर्ण प्रक्रिया IBPS या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा :-

  1. ) ऑनलाइन अर्ज सुरूः 15 ऑगस्ट 2025 (दुपारी 2 : 00 वा.)
  2. ) अर्जाची शेवटची तारीखः 31 ऑगस्ट 2025 (रात्री 12 : 59 वा.) पर्यंत           
  3. ) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 31 ऑगस्ट 2025 पर्यंत.

नोकरीचा प्रकार : गट-ड पदासाठी.             

निवड कालावधी: कायमस्वरूपी (Permanent) नोकरीची मिळवण्याची चांगली संधी.                                               

शैक्षणिक पात्रता :- पदाच्या आवश्यकतेनुसार (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी).                                             

मासिक वेतन: रुपये 15,000 ते 47,600 बेसिक वेतन असणार आहे.                                 

भरती श्रेणी: सरळसेवा मार्फत सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी.                       

भरती विभाग: बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल, पुणे (महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय अंतर्गत)

 

(अत्यंत महत्वाचेसदर भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवारांनी मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा.यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा गैरसमज साठी आमची टीम जबाबदार असणार नाही)

निवड पद्धती: उमेदवारांची तुलनात्मक परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज शुल्क:

  • अमागास प्रवर्ग उमेदवारांसाठी: 1000/- रुपये शुल्क
  • मागास प्रवर्ग व अनाथ उमेदवारांसाठी: 900/- रुपये शुल्क.

(माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ राहील.)

Sassoon Hospital Pune Bharti Important Link

अधिकृत संकेतस्थळ तेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा तेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • सदर भरतीचे अर्ज केवळ ऑनलाइन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.तसेच परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रह झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी टाकणे अनिवार्य आहे.
  • शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी,सूचना इत्यादी बाबतचा तपशिल ठाणे महानगरपालिकेच्या https://bjgmcpune.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.

ही जाहिरात पण बघा :

 उल्हासनगर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध: Ulhasnagar Mahanagar Palika Bharti 2025

 हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा 

1 thought on “Sassoon Hospital Pune Bharti 2025: ससून रुग्णालयात 354 पदांसाठी भरती प्रसिद्ध”

Leave a Comment