Sant Gadge baba Amravati University Recruitment 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये नवीन 26 जागांसाठी भरती जाहीर २०२५

Sant Gadge baba Amravati University Recruitment 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU), डॉ. आर. एन. लाहोटी इंस्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर सुलतानपूर, बुलढाणा यांनी “प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.sgbau.ac.in या वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU) भरती मंडळ, अमरावती यांनी नोव्हेंबर २०२५ च्या जाहिरातीत एकूण 26 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यासाठी अंतिम दिनांक 06 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेल्या ते वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Sant Gadge baba Amravati University Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन ई मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 26 पदे
  • पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मूळ जाहिरात PDF वाचा.

पदांचा तपशील

अ. क्रं. पदांचे नाव पद संख्या
1. प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक 026
  • भरती विभाग : संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : परमनंट नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : अमरावती जिल्हा

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 22 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2025 पर्यंत
लेखी परीक्षा नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही SGBAU च्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : वयोमर्यादा संदर्भात तपशील बघण्यासाठी मुळ जाहिरात वाचा.
  • मासिक वेतन (Salary) : मुळ जाहिरात पहा 
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : अध्यक्ष, आदर्श बहुद्देशिया शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ . आर.एन.लाहोटी संस्थान. फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर सुलतानपूर, जालना रोड सुलतानपूर, ता.-लोणार जिल्हा-बुलढाणा (M.S) 443301.
ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : drrnlpharmainstitute@gmail.com

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Sant Gadge baba Amravati University Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  SGBAU (Sant Gadge baba Amravati University Recruitment 2025) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️Maharashtra Jivan Pradhikaran Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत 290 विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo