Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे या मध्ये जवळपास 222 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तुमच्या जवळ योग्य शैक्षणिक अर्हता पात्रता असेल तर या भरती साठी पात्र आहात उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्या साठी अंतिम दिनांक 18 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती पहा
Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 222 पदे
पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे 12 वी / कोणत्याही शाखेतील पदवी किंवा संबंधित पदासाठी समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कनिष्ठ अभियंता | 32 |
| 2. | उपअग्निशमन केंद्र अधिकारी | 04 |
| 3. | सहाय्यक सुरक्षा अधिकारी | 01 |
| 4. | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक | 24 |
| 5. | स्वच्छता निरीक्षक | 12 |
| 6. | पशुधन पर्यवेक्षक | 07 |
| 7. | चालक – यंत्रचालक | 15 |
| 8. | उद्यान सहाय्यक/कृषी सहाय्यक | 06 |
| 9. | अनुरेखक (ट्रेसर) | 09 |
| 10 | अग्निशामक | 100 |
| 11 | रोखपाल | 12 |
| एकूण | 222 |
भरती विभाग : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
नोकरीचा प्रकार : महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : छ. संभाजीनगर (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 17 फेब्रुवारी 2026 पासून |
| शेवटची तारीख | 18 मार्च 2026 पर्यंत |
| प्रवेश पत्र | परीक्षेच्या 7 दिवस आधी कळवले जाईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
मासिक वेतन (Salary) : दरमहा 19,900/- ते 1,22,800 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 31 जानेवारी 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट, खेळाडू – 05 वर्षे सूट, दिव्यांग – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| खुल्या वर्गासाठी | 10००/- रुपये |
| राखीव वर्गासाठी | ९००/- रुपये |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये CSMC चा (Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
DMER Recruitment 2026 | महाराष्ट्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1540 पदांची मोठी भरती 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026 | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026: 222 पदांसाठी मोठी संधी | ऑनलाईन अर्ज सुरू”