आर आर सी दक्षिण रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC SR Apprentice Recruitment 2025

RRC SR Apprentice Recruitment 2025 :सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दक्षिण रेल्वे (SR) मधील रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने अधिकृतपणे आरआरसी एसआर अप्रेंटिस भरती 2025 ची घोषणा केली आहे, रेल्वे क्षेत्रात करिअर घडवण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट दक्षिण रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध विभाग आणि कार्यशाळांमध्ये विविध ट्रेडमध्ये 3500 हून अधिक अप्रेंटिस जागा भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार 10वी, 12वी किंवा ITI पूर्ण केले असेल अशा उमेदवारांसाठी (RRC SR Apprentice Recruitment 2025) प्रतिष्ठित सरकारी संस्थेत अमूल्य प्रशिक्षण आणि अनुभव मिळविण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी रेल्वेच्या https://rrcsr.com/ या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRC SR Apprentice Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 3500+ पदे
  • पदाचे नाव : अ‍ॅक्ट अप्रेंटिस ( Fresher & Ex-ITI) (मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावे)

शैक्षणिक पात्रता:- संबंधित विषयासह (किमान ५०% गुणांसह) १० वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (सविस्तर मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावी.)

RRC SR Apprentice Recruitment 2025

पदांचा तपशील:

प्रेशर कॅटेगिरी पदे:

युनिट क्रं. युनिट/कार्यशाळा पद संख्या
1. Carriage & Wagon Works, Perambur 060
2. Signal & Telecommunication Workshop, Podanur 020
4. Railway Hospital, Perambur 020
TOTAL 100

महत्त्वाच्या तारखा :

  1. जाहिरात प्रकाशित : 25 ऑगस्ट 2025
  2. ऑनलाइन अर्ज सुरूः 25 ऑगस्ट 2025 पासून
  3. अर्जाची शेवटची तारीखः  25 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
  4. शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 29 ऑगस्ट 2025 पर्यंत
  5. गुणवत्ता यादी प्रकाशित : 07 ऑक्टोबर 2025

भरती विभाग :   दक्षिण रेल्वे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
भरती प्रकार : अप्रेंटिस

RRC SR Apprentice Recruitment 2025

Ex-ITI कॅटेगिरी पदे

युनिट क्रं.

युनिट/कार्यशाळा

पद संख्या
1. Carriage & Wagon Works, Perambur 390
2. Chennai Division 492
3. Electrical Workshop, Perambur 150
4. EWS/AJJ 051
5. Central Workshops, Ponmalai 390
6. Loco Works, Perambur 228
7. Madurai Division 160
8. Palakkad Division 410
9. Salem Division 442
10. Signal & Telecommunication Workshop, Podanur 095
11. Tiruchirappalli Division 307
12. Trivandrum Division 300
TOTAL 3405

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • वयोमर्यादा (Age Limit):- 28 ऑगस्ट 2025 रोजी,  15 ते 24 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • अर्ज शुल्क (Fee) :-  General/OBC/EWS: 100/- रुपये  [SC/ST/PWD/Woman फी नाही ]
  • मासिक वेतन (Salary ) : 7000 रूपये मासिक
  • नोकरीचे ठिकाण : आर आर सी दक्षिण रेल्वे विभाग

RRC SR Apprentice Recruitment 2025

निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • गुणवत्तेच्या आधारावर ते निवड होणार आहे यामध्ये लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.
  • उमेदवारांनी त्यांच्या पात्रता परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ती खालील पद्धतीने असेल.
  • फ्रेशर श्रेणीसाठी (10वी उत्तीर्ण): गुणवत्ता यादी दहावीतील गुणांच्या टक्केवारीवर आधारित तयार केली जाईल आणि गुण हे 200 च्या स्केलमध्ये रूपांतरित करण्यात येतील.
  • फ्रेशर श्रेणीसाठी (एमएलटी – १२वी उत्तीर्ण): गुणवत्ता यादी बारावीत मिळवलेल्या गुणांवर आधारित असेल संबंधित विषयात (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासह) गुण हे 200 च्या स्केलमध्ये रूपांतरित करण्यात येतील.
  • माजी आयटीआय श्रेणीसाठी: गुणवत्ता यादी आणि दहावीतील गुण व आयटीआय गुणांना समान महत्त्व देऊन तयार करण्यात येईल.
  • दोन्हीमधील गुण प्रत्येकी 100 च्या स्केलमध्ये रूपांतरित करण्यात येतील आणि एकूण गुण 200 होतील व या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
  • एक किंवा एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असतील तर, वयस्कर उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2025 पर्यंत

ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 

RRC SR Apprentice Recruitment 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना:

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी दक्षिण रेल्वे विभागाकडे (RRC SR Apprentice Recruitment 2025)निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हे जाहिरात पण पहा 👇
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती प्रवेश पत्र प्रसिद्ध | KDMC Bharti Admit Card Download 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “आर आर सी दक्षिण रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC SR Apprentice Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo