RRC Eastern Railway Sports Requirement 2025:क्रीडा क्षेत्रातून करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आर आर सी पूर्व रेल्वे विभागाने क्रीडा कोट्या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ही फक्त नोकरी नाही तर तुमची खेळाडू वृत्तीची आवड जोपासत भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वे विभागाने दिलेले आहे. तसेच भारतीय रेल्वेचा एक भाग बनण्याचे चांगली संधी आहे.(RRC Eastern Railway Sports Requirement 2025) या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. जर तुम्ही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या खेळाचे प्रतिनिधित्व केले असेल, तर ही खुप चांगली संधी आहे.
RRC Eastern Railway Sports Requirement 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 050
- पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात (मूळ जाहिरात pdf मध्ये दिलेला आहे ती वाचा.)
- शैक्षणिक पात्रता : 10 वी/ 12 वी/ पदवीधर धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
📄पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| Group ‘C’ | Level-4/Level-5 | 05 |
| Group ‘C’ | Level-2/Level-3 | 12 |
| Erstwhile Group ‘D’ | Level-1 | 33 |
| TOTAL | 050 |
🗓️महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू : 10 सप्टेंबर 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीख : 09 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
- ऑनलाइन अर्ज शुल्क : 09 ऑक्टोंबर 2025 पर्यंत भरू शकता.
- फील्ड ट्रायलसाठी अपेक्षित तारीख : डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026
- भरती विभाग : RRB पूर्व रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : पूर्व रेल्वे विभागाच्या अधिकारक्षेत्रात कुठेही.
[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही आरआरबी पूर्व रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
- अर्ज शुल्क (Fee) : General / EWS / OBC : 500/- रुपये = रिफंड : 400/- रुपये ]
SC / ST / EBC / महिला /अल्पसंख्याक: 250/- रुपये = रिफंड : 250/- रुपये ]
[ टीप :- जे उमेदवार फील्ड ट्रायलसाठी उपस्थित राहणार आहेत अशाच उमेदवारांना फी परत केली जाईल.] - मासिक वेतन (Salary) : ग्रुप – C आणि ग्रुप – D पदांसाठी वेतनश्रेणी ही वेगवेगळी देण्यात आलेली आहे. (मूळ जाहिरात पहा)
- वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी
पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 25 वर्षे देण्यात आलेली आहे.
[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]
📝निवड प्रक्रिया (Selection Process)
- पहिला टप्पा : फील्ड ट्रायल्स
- दुसरा टप्पा : कामगिरी आणि पात्रतेचे मूल्यांकन
- तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
- चौथा टप्पा : वैद्यकीय तपासणी
[ निवड पद्धतीतील गुणांक बघण्यासाठी मूळ जाहिरात PDF स्वरूपात दिलेली आहे ती वाचा.]
💻ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2025 पर्यंत.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRC Eastern Railway Sports Requirement 2025
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांना क्रीडा चाचणीसाठी स्वतःचे किट आणि अलीकडील 04 पासपोर्ट आकाराचे फोटो (अर्जावर चिकटवल्याप्रमाणे) आणावे लागतील.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आर आर सी पूर्व रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.(RRC Eastern Railway Sports Requirement 2025)
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवाराची उमेदवारी निवडीच्या सर्व टप्प्यांवर तात्पुरती आहे जर सर्व पात्रता अटी पूर्ण झाल्या असतील आणि रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम/सूचनांनुसार पात्र नसल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार RRC/ER राखून ठेवते.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
RRC Eastern Railway Sports Requirement 2025
हि जाहिरात पण पहा 👇
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती जाहिरात प्रसिद्ध | Krushi Utpan Bajar Samiti Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “RRC पूर्व रेल्वे विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC Eastern Railway Sports Requirement 2025”