रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा मध्ये नवीन 600 जागांसाठी भरती जाहीर 2025 | RITES Senior Technical Assistant Recruitment 2025

RITES Senior Technical Assistant Recruitment 2025:रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) ने कंत्राटी पद्धतीने रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या RITES लिमिटेडने विविध विषयांमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकांच्या 600 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदविका मिळवलेल्या उमेदवारांसाठी एका प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्याची आणि एक फायदेशीर करिअर घडवण्याची हि एक सुवर्ण संधी आहे. उत्तम पगार पॅकेज आणि सरकारी नोकरीची सुरक्षितता यासह, ही भरती मोहीम अनेकांसाठी स्वप्नवत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

RITES Senior Technical Assistant Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 600 पदे
  • पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता :  सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ झाल्यात PDF स्वरूपात दिलेली आहे ती वाचा!

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. Senior Technical Assistant(Civil) 465
2. Senior Technical Assistant(Electrical) 27
3. Senior Technical Assistant(S&T) 08
4. Senior Technical Assistant(Mechanical) 65
5. Senior Technical Assistant(Metallurgy) 13
6. Senior Technical Assistant(Chemical) 11
7. Senior Technical Assistant (Chemistry) 11
एकुण 600
  • भरती विभाग : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण प्रदेश)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 14 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत
लेखी परिक्षा 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडच्या (RITES) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा रुपये 29,735/- पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 12 नोव्हेंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवारांच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे.
  • राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सूट असेल.

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General / OBC रुपये 300/- + GST
EWS/SC/ST/PWD रुपये 100/- + GST

RITES Senior Technical Assistant Recruitment 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: RITES च्या अधिकृत वेबसाइटच्या करिअर विभागात जा.
  2. नोंदणी: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक भरतीसाठी लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा. तुम्हाला नोंदणी पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. नोंदणी क्रमांक तयार करण्यासाठी आवश्यक तपशील भरा.
  3. अर्ज फॉर्म भरा: तुमच्या नोंदणी क्रमांकासह लॉग इन करा आणि सर्व योग्य तपशीलांसह ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  4. कागदपत्रे अपलोड करा: तुमचा फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज फी भरा: पेमेंट गेटवेवर जा आणि अर्ज फी ऑनलाइन भरा.
  6. अर्ज सबमिट करा: यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुमचा अर्ज तपासा आणि तो सबमिट करा.
  7. अर्ज फॉर्म प्रिंट करा: तुमच्या रेकॉर्डसाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील  लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

RITES Senior Technical Assistant Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (RITES Senior Technical Assistant Recruitment 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️पुणे महानगरपालिके अंतर्गत सरळसेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Pune Mahanagarpalika Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo