Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025:नोकरीच्या शोधात आहात का? कारण राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड सांगलीने लिपिक(Clerk)पदासाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तुमच्याकडे जर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कारण या भरतीमध्ये लिपिक पदाचे 19 पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीची वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 28 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 019 पदे
- पदाचे नाव : लिपिक (clerk) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी सोबत MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशीलव
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | लिपिक (Clerk) | 019 |
- भरती विभाग : राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड सांगली अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 19 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 सप्टेंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा/मुलाखत | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड सांगली जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑफलाईन लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
रुपये सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारले जाईल.
परीक्षा शुल्क परतफेड करण्यायोग्य नसेल. - मासिक वेतन (Salary) : बेसिक 12,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.(मुळ जाहिरात पहा)
- वयोमर्यादा (Age Limit) : 19 सप्टेंबर 2025 रोजी
पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 22 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे.
[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठविले जाईल. सबब ईमेल आयडी पाठविताना अचूक पाठवावा. सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचे मार्फत पेठ नाका (ईश्वरपूर) येथे आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल. ऑफलाईन परीक्षेतील मेरीटप्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
- बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आर आर सी पूर्व रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
- उमेदवारांच्या ऑफलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.(Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025)
- उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहतील आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
- या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्र.0231-2627307 वर संपर्क करावा.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025
हि जाहिरात पण पहा 👇
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 133 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Yavatmal DCC Banks Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा