पुणे महानगरपालिके अंतर्गत सरळसेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025:पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरणे कामी पुणे महानगरपालिकेमध्ये “कनिष्ठ अभियंता” या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये गट-क पदांसाठी 0169 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी एस बी आय च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 0169 पदे
  • पदाचे नाव : “कनिष्ठ अभियंता” (स्थापत्य) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावी.

पदांचा तपशील

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
1. कनिष्ठ अभियंता 169
  • भरती विभाग :  पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • भरती श्रेणी : सरळसेवे मार्फत गट-क ची नोकरी मिळवण्याची चांगली संधी
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज सुरू 1 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
ऑनलाईन लेखी परीक्षा नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परिक्षा
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • बेसिक वेतन (Salary) : 38,600 ते 1,2,2800/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑक्टोंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
  • [मागासवर्गीय/खेळाडू – 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त – 7 वर्ष सूट]

अर्ज शुल्क

अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900/- रुपये

Pune Mahanagarpalika Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवारांनी www.pmc.gov.in या संकेतस्थळा “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल.
  2. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टेब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा.
  3. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा.
  4. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” टेंब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करू शकतो.
  5. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण पूर्ण नोंदणी बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही.
  6. उमेदवारांनी सर्व माहिती न चुकता व्यवस्थितरीत्या भरावी.
  7. तुमचे तपशील सत्यापित करा आणि ‘तुमचे तपशील सत्यापित करा’ आणि ‘जतन करा आणि पुडील’ बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
  8. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग करून दिलेल्या साईज मध्ये अपलोड करावी. 
  9. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी, खात्री केल्यानंतरच ‘नोंदणी पूर्ण’ वर क्लिक करा.
  10. ‘पेमेंट’ टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व सबमिट बटणावर क्लिक करावे.
  11. तुमच्या रेकॉर्डसाठी तुम्ही सबमिट केलेल्या अर्ज फॉर्मची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत अभियांत्रिकी 474 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | UPSC ESE Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

2 thoughts on “पुणे महानगरपालिके अंतर्गत सरळसेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Pune Mahanagarpalika Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo