Panvel Mahanagarpalika Bharti 2025: पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत आणि आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्त पदे थेट मुलाखती द्वारे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये 52 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Panvel Mahanagarpalika Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 52 पदे
- पदाचे नाव : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एलएचव्ही, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मानसोपचारतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, त्वचाविकारतज्ञ’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता :10वी/12वी/GNM /ANM/B.Sc/MBBS /DMLT ई. मुळ जाहिरात पहा.
पदांचा तपशील
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 08 |
| 2. | अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी | 06 |
| 3. | मायक्रो बायोलॉजिस्ट | 01 |
| 4. | LHV | 01 |
| 5. | औषध निर्माता | 03 |
| 6. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
| 7. | माणूसोपचार तज्ञ | 03 |
| 8. | स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ | 01 |
| एकुण | 27 |
15 वा वित्त आयोग
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | वैद्यकीय अधिकारी | 04 |
| 2. | स्टाफ नर्स स्त्री | 07 |
| 3. | स्टाफ नर्स पुरुष | 01 |
| 4. | MPW | 06 |
| एकुण | 18 |
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | वैद्यकीय अधिकारी | 01 |
| 2. | स्टाफ नर्स स्त्री | 02 |
| 3. | MPW | 01 |
| 4. | मानसोपचार तज्ञ | 02 |
| 5. | त्वचा रोग तज्ञ | 01 |
| एकुण | 07 |
- भरती विभाग : पनवेल महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : पनवेल (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 13 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 26 डिसेंबर 2025 पर्यंत |
टीप : (NUHM) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, विशेषतज्ञ एकदम साठी मुलाखत दिनांक– 22 आणि 23 डिसेंबर 2025 आज घेण्यात येईल
[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत/गुणांक पद्धत |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्व गटातील उमेवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 69 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन (Salary) : दरमहा रू. 17,000/- ते रू. 60,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 700/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 500/- रुपये |
मुलाखतीची पत्ता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट :- पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलण्या शेजारी पनवेल-410206
अर्ज पाठवण्याचा पत्ता
महानगरपातिक सेक्टर 21. कामोठे, पनवेल 410206. (मुळ जाहिरात वाचा)
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
Panvel Mahanagarpalika Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- उपलब्ध करुन देण्यात येणा-या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
- जाहिरातीत नमूद केलेली पदे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्यशासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाही.(Panvel Mahanagarpalika Bharti 2025)
- जाहीरातीत नमूद केलेले कंत्राटी पदाचे मानधन हे एकत्रित मानधन आहे.
- अर्जदाराने अर्ज सोबत अर्ज शुल्क सोबत कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
राहील. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज व कागदपत्रे, प्रमाणपत्रे पदभरती करिता ग्राहय धरले जाणार नाही. तसेच कोणत्याही कारणास्तव मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज व कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्विकारण्याकरिता अर्जदारास कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. - सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व/वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त सो. पनवेल महानगरपालिका, यांनी राखून ठेवले आहेत.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♀️Mahila Balavikas Vibhag Bharti 2025: महिला व बाल विकास विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “Panvel Mahanagarpalika Bharti 2025: पनवेल महानगरपालिका अंतर्गत नवीन 52 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025”