पंजाब नॅशनल बँके अंतर्गत 5138 जागांसाठी मेगा भरती 2026 | Panjab National Bank Bharti 2026

Panjab National Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय कारण पंजाब नॅशनल PNB बँकेने भारतातील पदवीधरांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB), ही एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ५१३८ अप्रेंटिसची भरती करत आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा विमा (BFSI) क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती मोहीम अत्यंत योग्य आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून त्यासाठी ०८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल आणि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी समाप्त होईल. उमेदवारांना कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Panjab National Bank Bharti 2026

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : ५१३८ पदे
पदाचे नाव : अप्रेंटिस ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

अ. क्रं पदाचे नाव पद संख्या
1. अप्रेंटिस ५१३८

भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
नोकरीचा प्रकार : भविष्यात बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 8 फेब्रुवारी 2026 पासून
शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत
परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा स्थानिक भाषा चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

मासिक वेतन (Salary) : दरमहा 13,000/- ते 15,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) :  8 फेब्रुवारी 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 20 वर्ष व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क
श्रेणी  शुल्क 
UR/EWS/OBC (Male) 944/-  रुपये
UR/EWS/OBC (Female) 708/- रुपये
SC/ST/PwBD 236/- रुपये

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

Panjab National Bank Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BOI चा  (Panjab National Bank Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
बँक ऑफ बडोदा भरती 2026 | 418 जागा | पगार ₹48,480 | Apply Online

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo