OICL AO Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) अंतर्गत 300 जागांसाठी भरती 2025

OICL AO Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी प्रशासकीय अधिकारी स्केल 1 (जनरलिस्ट आणि हिंदी अधिकारी) या पदांसाठी 300 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, OICL ही भारत सरकारच्या मालकीची एक सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी आहे. ज्यामुळे एका प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्याची आणि लोकसेवा करण्याची आणि सुरक्षित करिअर घडवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आला आहे. उमेदवारांनी आपला जर सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात दिली आहे ती वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

OICL AO Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 300 पदे
  • पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी स्केल 1 (जनरलिस्ट आणि हिंदी अधिकारी) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जहिरात पहा.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या
01. प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट) 285
02. प्रशासकीय अधिकारी (हिंदी अधिकारी) 015
एकुण 300

भरती विभाग : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : OICL मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 03 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 पर्यंत
पूर्व परीक्षा 10 जानेवारी 2026
मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
तिसरा टप्पा मुलाखत/Interview

मासिक वेतन (Salary) : बेसिक 50925+/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 डिसेंबर 2026 रोजी 
सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD 10 वर्षे सूट, माजी सैनिक – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General/OBC/EWS-Male 1000/- रुपये+ GST
SC/ST/PwBD 250/- रुपये+ GST

OICL AO Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत
  1. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) च्या अधिकृत वेबसाइट https://orientalinsurance.org.in/ ला भेट द्या.
  2. होम पेजवर, करिअर पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.
  3. नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” हा पर्याय निवडा.
  4. तुमचे नाव, तुमच्या पालकांची नावे, वैध मोबाइल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी देऊन नोंदणी फॉर्म भरा.
  5. एक नोंदणी आयडी आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल नंबरवर एक ईमेल आणि एसएमएस पाठवला जाईल.
  6. इतर सर्व तपशील, शैक्षणिक तपशील, पत्ता इत्यादी जोडून अर्ज फॉर्म भरा आणि “सेव्ह करा आणि पुढे जा” वर क्लिक करा.
  7. नोटिफिकेशन पीडीएफमध्ये नमूद केल्याप्रमाणे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  8. मेक द पेमेंट वर क्लिक करा, ऑनलाइन मोडद्वारे अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  9. OICL AO अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी तो सेव्ह करा.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा 
टेलिग्राम चैनल येथे क्लिक करा 

OICL AO Bharti 2025

 उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये OICL चा (OICL AO Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢SSC GD Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत BSF, CISF, CRPF, CAPFs, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB  कॉन्स्टेबल (GD) 25,487 जागांसाठी भरती 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “OICL AO Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) अंतर्गत 300 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo