NLC Indian Limited Bharti 2025:नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) इंडिया लिमिटेड मध्ये करिअर घडवण्यासाठी उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे? कारण नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन “आयटीआय ट्रेड अप्रेंटिस आणि नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस” (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरती विविध ट्रेडमध्ये एकूण 1108 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छूक असाल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील मिळणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून त्याचा अंतिम दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. या भरतीचे सर्व तपशील या लेखात देण्यात आलेला आहे.
NLC Indian Limited Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 1101 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
- शैक्षणिक पात्रता : दहावी, पदवीधर,(मूळ जाहिरात वाचावी.)
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | ट्रेड अप्रेंटिस | 787 |
| 2. | पदवीधर अप्रेंटिस | 314 |
| एकुण | 1101 |
- भरती विभाग : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 6 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मिरीट लिस्ट |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| तिसरा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. याचा अर्थ तुमची जन्मतारीख 1 एप्रिल 2007 किंवा त्यापूर्वीची असावी.
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार रुपये 10,019 to ₹15,028/- पर्यंत मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : नेवेली तामिळनाडू (Job In India)
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- एनएलसी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (खाली दिलेली लिंक)
- होमपेजवरील “करिअर” विभागात जा.
- ‘प्रशिक्षणार्थी आणि अप्रेंटिस’ अंतर्गत, जाहिरात क्रमांक L&DC/03A/2025 ची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- ट्रेड/नॉन-इंजिनिअरिंग अप्रेंटिससाठी “ऑनलाईन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
- 6 ऑक्टोबर 2025 (सकाळी 10:00) ते 21 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 5:00) दरम्यान तुमच्या योग्य माहितीसह ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
- छापील अर्ज फॉर्मवर स्वाक्षरी करा. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्व-प्रमाणित प्रती जोडा.
- स्वाक्षरी केलेला अर्ज फॉर्म कागदपत्रांसह पोस्टाने पाठवा किंवा 27 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 5:00) पूर्वी खालील पत्त्यावर संग्रह बॉक्समध्ये सबमिट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत
महत्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
NLC Indian Limited Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC Indian Limited Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁खुशखबर | MPSC गट – क लिपिक आणि इतर पदांसाठी 938 जागांसाठी भरती प्रक्रिया | नवीन जाहिरात प्रसिद्ध | MPSC Group C Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा