Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025:नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्या करिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने पदे भरावयाची आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये 44 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 044 पदे
- पदाचे नाव : स्टाफ नर्स (पुरुष, महिला) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी डिप्लोमा किंवा बी.एससी. नर्सिंग
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी अनिवार्य आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | स्टाफ नर्स (महिला) | 41 |
| 2. | स्टाफ नर्स (पुरुष) | 03 |
| एकुण | 44 |
- भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 15 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन : दरमहा 20,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | गुणांक पद्धत |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, एनएमएमपी मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, से. 15 अ, किले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
भारतीय सीमा सुरक्षा दलाअंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाकरिता 391 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | BSF Sport Quota Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा