Nashik Mahanagarpalika Bharti 2025 | नाशिक महानगपालिका अंतर्गत 114 पदांसाठी नवीन भरती

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका आस्थापनेवरील सरळसेवा पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभागांमधील गट क मधील अभियांत्रिकी “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता” या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये एकुण 114 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि www.nmc.gov.in या वेबसाइटवर वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 114 पदे
  • पदाचे नाव : सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावी.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. सहाय्यक अभियंता (विद्युत) 03
2. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 15
3. सहाय्यक अभियंता (यांत्रिक) 04
4. कनिष्ठ अभियंता (विद्युत) 07
5. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 46
6. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) 09
7. कनिष्ठ अभियंता (वाहतूक) 03
8. सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 24
एकुण 114
  • भरती विभाग : नाशिक महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 10 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 पर्यंत
लेखी परीक्षा नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परिक्षा
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • बेसिक वेतन (Salary) : 29,200 ते 1,32,300/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑक्टोंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
  • [मागासवर्गीय/खेळाडू – 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त – 7 वर्ष सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  6. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. अपूर्ण अर्ज कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. याव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
  10. उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या माहिती आणि मूळ साक्षांमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
  11. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, त्याची/तिची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती किंवा सामील झाल्यानंतर नाकारली जाऊ शकते.
  12. कोणतेही कारण न देता वरीलपैकी कोणतेही पद भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा अंशतः भरण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. आवश्यक असल्यास, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा/प्रतिबंधित करण्याचा/सुधारण्याचा/बदलण्याचा अधिकार आयपीपीबी राखून ठेवते.
  13. वरील जाहिरातीसंदर्भात कोणतेही बदल/सुधारणा/शुद्धीपत्रक केवळ आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल.  म्हणून, संभाव्य अर्जदारांना या उद्देशाने आयपीपीबीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  14. वरील भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार/घोषणा आयपीपीबी वेबसाइटवरील ई-मेल/सूचनांद्वारे केल्या जातील.
  15. भरतीसंबंधी महत्वाची माहिती आयपीपीबी वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि त्यामुळे, उमेदवारांना वारंवार भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेल्या ईमेल हरवल्यास आयपीपीबी जबाबदार राहणार नाही. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किमान एक वर्षासाठी वैध असावा.(Nashik Mahanagarpalika Bharti 2025)
  16. या प्रतिनियुक्तीच्या जाहिराती/प्रक्रियेबाबत कोणताही वाद फक्त दिल्लीच्या अधिकारक्षेत्रातच सोडवला जाईल.
  17. वेबसाइटवर उपलब्ध अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी कृपया तपशीलवार सूचना वाचा.
  18. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025: केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 14962 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo