नाशिक अग्निशमन विभागा अंतर्गत नवीन 186 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 : Nashik Fire Department Bharti 2025

Nashik Fire Department Bharti 2025:सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नाशिक अग्निशमन विभाग (अग्निशमन विभाग) अंतर्गत “ग्रुप-क आणि ग्रुप-ड कॅडर {ड्रायव्हर – मशीन ऑपरेटर / ड्रायव्हर (अग्निशमन) आणि अग्निशमन (अग्निशमन)}” या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याचे निर्देश दिले आहेत. या भरतीमध्ये एकूण 186 पदांची घोषणा केली आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nashik Fire Department Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 186 पदे
  • पदाचे नाव : फायरमन(अग्निशमन)व ड्रायव्हर – मशीन ऑपरेटर / ड्रायव्हर (अग्निशमन) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व ड्रायव्हिंग लायसन्स तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथून 6 महिन्यांचा अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा,

पदांचा तपशील

पद क्रं पदाचे नाव पद संख्या
1. ड्रायव्हर – मशीन ऑपरेटर / ड्रायव्हर (अग्निशमन) 036
2. फायरमन (अग्निशमन) 150
एकुण 186
  • भरती विभाग : नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : अग्निशमन दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 10 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2025 पर्यंत
परीक्षेची तारीख नंतर करण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
तिसरा टप्पा गुणवत्ता यादी
चौथा टप्पा शारीरिक चाचणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 19,000/- ते 63,200/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 10 नोव्हेंबर 2025 रोजी 
    खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
    [मागासवर्गीय उमेदवार/आ.दू.घ/
  • अंशकालीन/अनाथ माजी सैनिक – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900/- रुपये
Nashik Fire Department Bharti 2025
किमान शारीरीक पात्रता
  1. उंची 165 से.मी., (महिला उमेदवारांची उंची 157 से.मी.),
  2. छाती – साधारण 81 सें.मी. फुगवून 5 से.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
  3. वजन – किमान 50 कि. ग्रॅम (पुरुष) व किमान 46 कि.ग्रॅम (महिला)
  4. दृष्टी – चांगली असावी.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
Nashik Fire Department Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी परिक्षा आणि मैदानी चाचणी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️पंजाब नेशनल बँक अंतर्गत 750 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2025 | Punjab National Bank LBO Bharti 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “नाशिक अग्निशमन विभागा अंतर्गत नवीन 186 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 : Nashik Fire Department Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo