Mumbai University Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई विद्यापीठ अंतर्गत “डीन ऑफ फॅकल्टी, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर/असिस्टंट लायब्रेरियन, असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट लायब्रेरियन” या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याचे निर्देश दिले आहेत. या भरतीमध्ये एकूण 152 पदांची घोषणा केली आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 3 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Mumbai University Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 152 पदे
- पदाचे नाव : डीन ऑफ फॅकल्टी, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर/असिस्टंट लायब्रेरियन, असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट लायब्रेरियन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात दिली आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | डीन ऑफ फॅकल्टी | 04 |
| 2. | प्रोफेसर | 21 |
| 3. | असोसिएट प्रोफेसर/असिस्टंट लायब्रेरियन | 54 |
| 4. | असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट लायब्रेरियन | 73 |
| एकुण | 152 |
- भरती विभाग : मुंबई विद्यापीठ, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 24 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 4 डिसेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परीक्षा | नंतर करण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि मुंबई विद्यापीठच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 57,700 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
- वयोमर्यादा (Age Limit) : निवृत्तीचे वय :- यूजीसी/राज्य सरकारने ठरवून दिलेले निवृत्तीचे वय
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 500/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 250/- रुपये |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Mumbai University Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये.(Mumbai University Recruitment 2025) चा निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢💁♂️GMC Alibaug Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग – रायगड अंतर्गत जिल्हा नवीन भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा