MH SET Result 2025:खूप दिवसांनी परीक्षार्थी ज्या क्षणाची वाट बघत होते. आज अखेर त्या परीक्षेचा निकाल हा लागलेला आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच(SET) परीक्षेचा निकाल हा अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक या पदासाठी उमेदवार निवड करण्याकामी ही,परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत जवळपास 01 लाख 10 हजार 412 परीक्षार्थीनी सेट परीक्षेसाठी अर्ज केला होता.(MH SET Result 2025) त्यापैकी परीक्षेसाठी केवळ 90 हजार 366 उमेदवारांनी परीक्षेसाठी उपस्थिती दर्शवली. संपूर्ण निकाल हा संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे निकाल pdf स्वरूपात खाली देण्यात आला आहे.
MH SET Result 2025
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे होते.
- परीक्षा क्रमांक : 40 वी राज्य पात्रता परीक्षा (SET)
| पद क्रं. | पदाचे नाव | परिक्षा केंद्र |
| 01. | सहाय्यक प्राध्यापक | महाराष्ट्र व गोवा राज्यातील 18 महाविद्यालय |
🗓️महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू: 14 मार्च 202तल5 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 21 मार्च 2025 पर्यंत.
परीक्षा तारीख: 15 जून 2025 - उत्तरतालिका मिळण्याची तारीख: 26 जून 2025
- निकाल तारीख: 30 ऑगस्ट 2025
📋अर्जदारांचा तपशील:
- एकुण आलेले अर्ज: 01 लाख 10 हजार 412 उमेदवारांनी अर्ज केले होते.
- परीक्षेत उपस्थित उमेदवार: 90 हजार 366 उमेदवारांनी परीक्षेसाठी उपस्थिती दर्शवली होती.
- परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार: 06 हजार 50 उमेदवार फक्त SET परीक्षा 2025 मध्ये पात्र ठरले आहेत.
शैक्षणिक पात्रता: UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीकेत (Post Graduation) किमान 55% गुणांसह (आरक्षण प्रवर्गासाठी 50%) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबंधित विषयात पदवीधर किंवा समकक्ष अर्हता.
संबंधित विषयात पदवीधर किंवा समकक्ष अर्हता असावी.
📑परीक्षा पद्धती:
- पेपर – I : अध्यापन व संशोधन क्षमता, सामान्य ज्ञान, तर्कशक्ती
- पेपर – II : उमेदवाराच्या निवडलेल्या विषयावर आधारित
परीक्षा आयोजित विभाग: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येते.
परीक्षा केंद्र: महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यातील विविध 18 महाविद्याय.
MH SET Result 2025
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| निकाल पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| पात्र उमेदवारांचे Seat नंबर | येथे क्लिक करा |
| संपूर्ण Cut Off | येथे क्लिक करा |
(अत्यंत महत्वाचे: सदर निकाल हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे,उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ वरती भेट द्यावी,निकाल संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
📝SET परीक्षा कोण देऊ शकतात
राज्य पात्रता चाचणी (SET) साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांना सामान्यत मान्यताप्राप्त विद्यापीठातून विशिष्ट टक्केवारीसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असते, सामान्य/OBC/EWS/जनरल-EWS श्रेणींसाठी सामान्यत परीक्षेमध्ये ५५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असते. आणि SC/ST/PWD श्रेणींसाठी उमेदवारांना परीक्षेत ५०%. गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही आणि उमेदवार अमर्यादित वेळा या परीक्षेत बसू शकतात. तथापि, प्रत्येक राज्यात चाचणी आयोजित करणाऱ्या विशिष्ट पात्रता आणि कशामध्ये थोडेफार बदल असू शकतात, म्हणून नेहमी संबंधित राज्य SET प्राधिकरणाकडून अधिकृत सूचना तपासा.
MH SET Result 2025
💻SET निकाल पाहण्याची पद्धत:
- अधिकृत संकेतस्थळावर जा: तुमचा क्रोम ब्राउझर उघडा आणि तुम्ही दिलेल्या विशिष्ट SET परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइटवर जा. महाराष्ट्र SET (MH SET) साठी, ते setexam.unipune.ac.in आहे.
- निकाल लिंक शोधा: होमपेजवर, गेल्यानंतर “स्कोअरकार्ड “MH SET परीक्षा २०२५ निकाल”अशा ऑप्शन वरती क्लिक करा.
- लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा: लॉगिन पेजवर जाण्यासाठी लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमचा SET वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड, किंवा तुमचा रोल नंबर/नोंदणी क्रमांक आणि तुमची जन्मतारीख यासारखे इतर आवश्यक तपशील टाकून सबमिट करा.
- तुमचा निकाल पहा: तुमचे तपशील सबमिट केल्यानंतर, तुमचा SET निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- निकाल डाउनलोड: स्कोअरकार्ड PDF म्हणून डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी निकालाची प्रत जपून ठेवा.
हि जाहिरात पण पहा 👇
📢 नाशिक व ठाणे विभाग|आदिवासी विकास विभागा शासकीय आश्रम शाळा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात 2025|Government Ashram Schools Recruitment 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा